या चिमुकलीची आई खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्यावेळी ही 3 वर्षीय मुलगी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती तिचा तोल गेला पण जवळच असलेल्या खांबाला ती पकडून राहिली. मग तिला वाचवण्यात आलं.
पोलंडमध्ये राहणाऱ्या जोआना क्लिचला हा दुर्धर आजार आहे. मागच्या 30 वर्षांपासून ती एका आजाराशी झुंज देत आहे.जोआनाचं वय सध्या 32 वर्षे आहे. मात्र ती मागच्या 30 वर्षांपासून खाली बसू शकलेली नाही.
एका वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला अन् ती निघून गेली. त्यानंतर या पिलांची लॅब्राडोर रिट्रीव्हर काळजी घेत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
एक महिला प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तिचा अचानक तोल गेला. अन् ती खाली पडली. ती ट्रेनच्या खाली जाणार इतक्यात तिला बाहेर खेचण्यात आलं. आरपीएफ कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांनी या महिलेला खेचलं.
हा व्हीडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'हेडस्टँड करण्यासाठी सर्वात वयस्कर व्यक्ती 75 वर्षीय टोनी हॅलो', असं याला कॅप्शन दिलं आहे.
लग्न सोहळ्यादरम्यान मंडपात वादळ शिरलं आणि वऱ्हाड्यांची चांगलीच धावपळ उडाली. लग्नमंडपात वादळ शिरल्याने संपूर्ण लग्नमंडप उध्वस्त झाला. या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झालेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
KSI एक प्रसिद्ध YouTuber आहे. 2009 मध्ये त्यांने यूट्यूब चॅनल सुरू केलं. आता त्याच्या दोन YouTube चॅनेलवर त्याचे 36 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ...
आयएएस अवनीश शरण यांचं हे ट्विट आहे. यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ...
इंडोनेशियातील YouTuber ने हा व्हीडिओ तयार केली आहे. विना फॅन नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला खूप पसंती मिळताना दिसतेय. ...
लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर नातेवाईकांसोबत जेवायला बसलेले दिसत आहेत. वधू-वर शेजारी शेजारी बसलेले असताना नवरी अचानक अशी कृती करते की ...
हा व्हीडिओ younglandlord01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. ...
अमेरिकेतील सिएटल भागात राहणाऱ्या एका जोडप्याने आपलं राहातं घर सोडत जहाजावर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि जहाजावर पूर्णवेळ राहण्याचं ठरवलं. अँजेलिन ...
सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना ...