हा साप जगतो सर्वाधिक दिवस, चावला तर जागीच होतो मृत्यू, काय त्याचे नाव

22 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जगभरात सापाच्या असंख्य जाती, भारतातही 350 हून अधिक प्रजाती

काही साप अंडे देतात. तर काही थेट पिल्लांना जन्म देतात

भारतीय कोब्रा, किंग कोब्रा हा सर्वाधिक विषारी साप, चावल्यास होतो मृत्यू

सापाची जन्माची प्रक्रिया 50 ते 70 दिवसांची असू शकते

वयाच्या चौथ्या वर्षी साप त्याची कात टाकायला करतो सुरुवात

काही सापांचे वय 8 ते 10 वर्षांचे असते. त्यानंतर ते मरण पावतात

किंग कोबरा हा दीर्घकाळ जगतो. तर काही प्रजाती 20-30 वर्षे जगतात

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या