विमानाला छोटा पक्षी धडकला  तर खरंच लागते आग?

22 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पक्षी विमानाला धडकला तर त्याला बर्ड स्ट्राईक म्हणतात

छोटा पक्षी जरी धडकला तर विमानाचे होते मोठे नुकसान

विंडशील्ड अथवा फ्यूअल लाईन येऊ शकते धोक्यात 

पक्षी इंजिनात घुसला तर इंजिन बंद होऊन लागू शकते आग 

फ्यूएल टँकला पक्षी धडकला तर इंधन गळतीची शक्यता 

तर विंडशील्ड टुटण्याची शक्यता, त्यामुळे दृश्यमानता होते कमी 

टेकऑफ अथवा लँडिंग वेळी होऊ शकते दुर्घटना 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या