किंग कोबरा नाही, हा साप जगात
सर्वात खतरनाक
29 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
साप हा सर्वात विषारी प्राणी मानल्या जातो
साप अत्यंत धोकादायक, दंश करताच अनेकांचा मृत्यू
भारतात किंग कोबरा हा सर्वात विषारी साप
पण किंग कोबरापेक्षा पण हा साप सर्वाधिक घातक आणि विषारी
इनलँड तायपन हा याची गणना सर्वात विषारी सापामध्ये होते
याला fierce snake या नावाने पण ओळखतात
हा साप ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात आढळतो
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा