AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ab Meri Baari

Ab Meri Baari

Tata Motors Commercial Vehicles presents "Ab Meri Baari" in association with TV9 Network. 'अब मेरी बारी' ही एक परिवर्तनकारी मोहीम आहे. नव्या Tata Ace Pro मालिकेच्या पदार्पणाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहन हे केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर महत्त्वाकांक्षा, प्रगती आणि शक्यतांचं प्रतीक आहे. ही मोहीम केवळ उत्पादनाच्या ओळखीपुरती मर्यादित नाही, तर ती एक राष्ट्रीय चळवळ आहे, जी भारतात उद्याला येत असलेल्या स्थानिक उद्योजकतेच्या सामर्थ्याला उजाळा देते आणि आत्मनिर्भर भारताच्या विश्वासू पाया ठरते. भारत जेव्हा तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे, तेव्हा ही मोहीम सर्वसमावेशक प्रगतीच्या आत्म्याला साद घालते. व्यक्तींना प्रेरित करते की, हीच वेळ आहे आपली स्वप्नं व्यवसायात रूपांतरित करण्याची. या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे नवं Tata Ace Pro — जे गिग वर्कर्स, थ्री-व्हीलर चालक आणि लघु वाहतूक व्यवसायिकांसाठी सशक्तीकरणाचं प्रतीक आहे. हे नव्या पिढीचं वाहन केवळ रस्त्यांसाठी तयार केलं गेलं नाही, तर स्वप्नांसाठी – जे दररोजच्या उद्योजकांना त्यांच्या यशाच्या नव्या टप्प्यांकडे नेण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. वाढीच्या वास्तविक आणि सकारात्मक कथा, प्रादेशिक उद्घाटन कार्यक्रम आणि खास कंटेंट प्लॅनद्वारे, ही मोहीम दाखवेल की उद्योजकता म्हणजे फक्त उपजीविकेचं साधन नाही, तर ओळखी, हेतू आणि प्रगतीसाठी प्रेरणास्थान आहे. दर मैलागणिक, Tata Ace Pro भारताच्या खऱ्या हिरोंना, रोजच्या उद्योजकांना, उभं राहण्यास, वाढण्यास आणि पुढे जाण्यास मदत करत आहे. "अब मेरी बारी" ही केवळ एक मोहीम नाही, तर ती एक सशक्त हाक आहे. भारतभरातील हजारो लोकांचा एकत्रित आवाज आहे, जो म्हणतो, "अब मेरी बारी!" आणि ही शक्ती मिळते अपराजेय Tata Ace Pro कडून.

Read More
एसी प्रोमुळे नवीन पर्वाची सुरुवात : गिरीश वाघ

एसी प्रोमुळे नवीन पर्वाची सुरुवात : गिरीश वाघ

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ सांगतात की, एसी प्रो ही ताकद, सुरक्षितता आणि स्वनिर्मित यशाचा नवा अध्याय आहे. हे केवळ एक वाहन नाही, तर महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. जे उद्योजकांना संघर्षातून प्रगतीकडे नेण्याचं बळ देतं आणि त्यांची स्वतःची यशोगाथा लिहायला प्रेरणा देतं.

स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल: भारतातील नवउद्योजकांसाठी आर्थिक पाठबळ

स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल: भारतातील नवउद्योजकांसाठी आर्थिक पाठबळ

एसीई प्रो हा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक परिपूर्ण प्रवेश बिंदू कसा प्रदान करतो हे अधोरेखित करतात. भाजीपाला विक्रेत्यांपासून ते ई-लॉजिस्टिक ऑपरेटर्सपर्यंत, हा विभाग तीन चाकी मालकांना आणि प्रथमच खरेदीदारांना वाहन अद्ययावत करण्यास, स्वतःचे वाहन घेण्यास आणि वचनबद्ध वित्तपुरवठादारांच्या पाठिंब्याने एक ओळख निर्माण करण्यास सक्षम करतो, असं श्रीराम फायनान्सचे मुंबईचे व्हीपी आणि क्लस्टर प्रमुख अंकुश अष्टपुत्रे म्हणाले.

पुण्यात ACE Pro चे लॉन्च : लघु व्यावसायिक वाहनांच्या नव्या युगाची सुरुवात

पुण्यात ACE Pro चे लॉन्च : लघु व्यावसायिक वाहनांच्या नव्या युगाची सुरुवात

टाटा मोटर्सने पुण्यात नवीनतम ACE Pro चे अनावरण केले, ज्यामध्ये व्यावसायिक मालक, महत्त्वाचे भागधारक आणि कंपनीचे नेतृत्व एकत्र आले होते, ही नवकल्पना आणि प्रभावाची एक शानदार ठरली. अफाट मूल्य, विविध इंधन पर्याय आणि पुढच्या पिढीतील उद्योजकांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत, ACE Pro “अब मेरी बारी” या मोहिमेचा आत्मा दर्शवतो, केवळ रस्त्यांसाठी नव्हे, तर महत्त्वाकांक्षेसाठी तयार केलेलं हे वाहन आहे.

पुण्यात ACE Pro चा शुभारंभ : लघु वाणिज्यिक परिवहनाचं नवं युग सुरू

पुण्यात ACE Pro चा शुभारंभ : लघु वाणिज्यिक परिवहनाचं नवं युग सुरू

टाटा मोटर्सने पुण्यात नवीन ACE Pro लहान व्यावसायिक वाहनाचे अनावरण केले आहे. 3.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह, ACE Pro अधिक क्षमता, सुरक्षा आणि नफा देतो. क्रॅश-टेस्टेड केबिन आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्यांसह, तो त्याच्या वर्गातला सर्वात सुरक्षित वाहन आहे. हे वाहन टाटा मोटर्सच्या 'अब मेरी बारी' मोहिमेचा भाग आहे, जी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देते.

नवभारताचा साथीदार: टाटा ACE Pro फक्त ट्रक नाही, एक संधी

नवभारताचा साथीदार: टाटा ACE Pro फक्त ट्रक नाही, एक संधी

टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख – SCV आणि पिकअप, पिनाकी हलदार यांनी टाटा ACE Pro नवभारतासाठी का गेमचेंजर ठरते यावर आपली भूमिका मांडली.

मोबिलिटीच्या भविष्याची इंजीनियरिंग… टाटा ACE Pro बाबत अनिरुद्ध कुलकर्णी यांचे प्रतिपादन

मोबिलिटीच्या भविष्याची इंजीनियरिंग… टाटा ACE Pro बाबत अनिरुद्ध कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पुण्यातील लॉन्च इव्हेंटमध्ये टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी टाटा ACE Pro चे सादरीकरण करत वाहनाची ताकदवान कामगिरी आणि भारतातील कठीण रस्त्यांवर झालेल्या चाचण्या यावर प्रकाश टाकला. त्यांनी ACE Pro हे केवळ वाहन नसून उद्योजकांसाठी अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि फायदेशीर भविष्याची दिशा असल्याचं सांगितलं.

टाटा ACE Pro चे पुण्यात दमदार पदार्पण

टाटा ACE Pro चे पुण्यात दमदार पदार्पण

टाटा ऐस प्रोचे पुण्यात दमदार पदार्पण झाले आहे. नव्या पिढीला समोर ठेवून हे वाहन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे या वाहनाविषयीचं कुतुहूल वाढलं आहे.

भारताचे खरे नायक, आता प्रकाशझोतात

भारताचे खरे नायक, आता प्रकाशझोतात

टाटा एस प्रो "#अबमेरीबारी" मोहिमेद्वारे गिग वर्कर्स, तीन-चाकी वाहन चालक आणि लघुपातळीवरील परिवहन व्यावसायिकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यांना उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करून, वैयक्तिक प्रगतीच्या माध्यमातून राष्ट्रीय विकास साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

Tata Ace Pro : प्रस्तुत करत आहे #AbMeriBaari भारतीय उद्योजकांच्या अतुलनीय उत्साहाच्या गौरवासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ

Tata Ace Pro : प्रस्तुत करत आहे #AbMeriBaari भारतीय उद्योजकांच्या अतुलनीय उत्साहाच्या गौरवासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ

एका बाजूला एक थ्री-व्हीलर चालक आहे, जो आपल्या यशाचा सिलसिला कायम राखू इच्छितो. दुसऱ्या बाजूला एक डिलिव्हरी बॉय आहे, जो आपल्या कुटुंबासाठी चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी एका बाजूला एक सुरक्षा रक्षक आहे, जो स्वतःचा व्यवसाय सुरू करून संधींचा लाभ घ्यायचा आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक.
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...