सोने-चांदीचा भाव
सोने-चांदीला भारतीय परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन्यातील गुंतवणूक ही फायद्याची आणि सुरक्षित मानण्यात येते. सोने आणि चांदीचा भावात सातत्याने बदलतो. मेकिंग चार्जेस आणि जीएसटीसह प्रत्येक शहरात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसते. लग्न सोहळ्यासह सणासुदीत आणि गुरुपुष्यामृत योगावर त्याची खरेदी होते. चांदीचा औद्योगिक आणि तंत्रज्ञानातील वापरासाठी मागणी अधिक आहे. सध्या दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीतील चढउतार हा चर्चेचा विषय आहे.
Read Moreऐन दिवाळीत सरकारचा मोठा निर्णय, सराफा बाजारात महाभूकंप? सोनं चांदी प्रचंड महागणार?
केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर 1 एप्रिल 2026 पासून 3% इंटिग्रेटेड जीएसटी (IGST) लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयातीवरील IGST सवलत यापुढे वाढवली जाणार नाही. यामुळे मौल्यवान धातूंची आयात महागणार असून, देशांतर्गत सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 9, 2026
- 3:56 pm
Todays Gold Rate: आता काही खरं नाही! पुन्हा सोन्याचे भाव वाढले, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…
Todays Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सलग घसरण होत होती. आज मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा भरारी घेतली आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?
- आरती बोराडे
- Updated on: Oct 7, 2026
- 2:53 pm
Todays Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा...
- आरती बोराडे
- Updated on: Oct 6, 2026
- 1:56 pm
Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव पुन्हा घसरला
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरतात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायकबाब आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?
- आरती बोराडे
- Updated on: Oct 5, 2026
- 2:05 pm
Gold Slive Price: चांदी 1.94 लाख रुपयांनी स्वस्त, तर सोनेही धडामा… वाचा भाव
Gold Slive Price: भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. पण सतत वाढत असलेल्या भावांमुळे ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो.
- आरती बोराडे
- Updated on: Oct 4, 2026
- 1:13 pm
Todays Gold Rate: सोनं घसरलं, 10 ग्रॅमचा भाव एकाच झटक्यात…भाव नेमका कितीने पडला? वाचा…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे चित्र आहे. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?
- आरती बोराडे
- Updated on: Oct 3, 2026
- 3:08 pm
Gold Rates : झटक्यात सोनं होणार स्वस्त… या दिवशी येणार गुड न्यूज; मोठी अपडेट समोर
धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोनं खूप स्वस्त होण्याची शक्यता आहे. जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकन बॉन्ड यील्डमुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. HSBC बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत सोन्याची सरासरी किंमत कमी होणार आहे, ज्यामुळे सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल आणि सोने खरेदीची उत्तम संधी मिळेल.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 2, 2026
- 10:41 pm
Todays Gold Price: सोन्या-चांदीचे भाव घसरले! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Todays Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Oct 1, 2026
- 1:51 pm
Todays Gold Rate: बापरे! सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? वाचा
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी भाव हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. पण आज सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 30, 2026
- 1:42 pm
Gold Price : सोनं स्वस्त का होतं? कारण तरी काय?
सोन्याच्या दरात मोठी घसरण का झाली? मजबूत डॉलर, वाढते बाँड यील्ड, नफावसुली आणि घटलेली मागणी यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. जाणून घ्या घसरणीमागची प्रमुख कारणे.
- Purva Palande
- Updated on: Sep 30, 2026
- 10:30 am
Gold: भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त? कर न भरता किती ग्रॅम मायदेशी आणता येते?
Gold : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याचे दर सतत वाढताना दिसत होते. त्यामुळे अनेकांनी दुबईत सोने प्रचंड स्वस्त असते आणि तेथून खरेदी करावे अशी इच्छा व्यक्त केली. चला जाणून घेऊया दुबईत खरच सोने स्वस्त असते का?
- आरती बोराडे
- Updated on: Sep 30, 2026
- 9:40 am
Gold Market: सोने खरेदीवर 5 हजार ते 70 हजारांची बचत! सोन्याच्या वाढत्या किंमतीत ग्राहकांची अनोखी शक्कल
Gold Market Cash Sales Surge: गेल्या दोन वर्षात सोन्याने रेकॉर्डब्रेक मजल मारली आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कराचाही मोठा मारा आहे. अशावेळी ग्राहकांनी शक्कल लढवली आहे. यामुळे सरकारला आर्थिक फटका बसत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 30, 2026
- 8:37 am