तेजश्री गायकवाड- कदम Tv9 मराठी मध्ये सिनिअर सब एडिटर म्हणून काम करत आहेत. या आधी त्या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या ‘मधुरिमा’ मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. ‘झी 24 तास’च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या आधी इंधन दर कमी? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर!
Petrol-Diesel Prices Today 4 Nov: पहाटे 6 वाजता इंधनाचे दर अपडेट होतात. आज 4 नोव्हेंबर 2026 रोजी राज्यात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.
- Tejashree Gaikwad
- Updated on: Nov 4, 2026
- 2:07 pm