Photo gallery

Indurikar maharaj cm devendra fadnavis

PHOTO : … म्हणून मुख्यमंत्र्यांनी इंदुरीकर महाराजांसमोर हात जोडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar maharaj cm devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.

Read More...

पंकजा मुंडेंकडून औरंगाबादेत मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही दुजोरा देण्यात आलाय. त्यामुळे मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच हजेरी लावणार आहेत.

Read More...

PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.

Read More...

मोदींसोबत चंद्रयान 2 पाहण्याची संधी, कोण आहे सिद्धी पवार?

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदारी होण्याची संधी बारामतीच्या मुलीलाही (Siddhi Pawar baramati) मिळणार आहे. इस्रोच्या स्पर्धेत विजय मिळवत बारामतीच्या या मुलीने (Siddhi Pawar baramati) ही ऐतिहासिक संधी मिळवली आहे.

Read More...

तुमच्या दैनंदिन जीवनात 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नऊ बदल होणार

1 सप्टेंबरपासून देशातील काही नियमांमध्ये ( 1 September Rule Change) बदल होणार आहे. यातील काही नियमामुळे (1 September Rule Change) तुमचा फायदा होणार असून काहींमुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Read More...

PHOTO : महाजनादेश यात्रेचं बीड जिल्हयाच्या वेशीवर जोरदार स्वागत

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिक-ठिकाणी यात्रेचं जोरदार स्वागत केलं.

Read More...

PHOTO : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ जोकवर पत्रकार परिषदेत एकच हशा

फ्रान्सच्या बैरट्समधील G-7 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली.

Read More...

अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात धिटाईने बसलेली ही चिमुकली आहे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री.

Read More...

PHOTO : ‘भारत-पाक बॉर्डरचा राजा’ जम्मू काश्मीरकडे रवाना

‘भारत-पाक बॉर्डरचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पाची मूर्ती आज जम्मू काश्मीरकडे रवाना करण्यात आली.

Read More...

Ravi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने

विश्वचषक 2019 चा दावेदार मानली जाणारी टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर रवी शास्त्री यांचं प्रशिक्षकपद धोक्यात आलं होतं. त्यांना पुन्हा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

Read More...

मराठवाड्याचं वैभव, 91 टक्के भरलेल्या ‘नाथसागरा’चे ड्रोन फोटो

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

Read More...

Independence Day 2019 | लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे नयनरम्य फोटो

स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्याला एक वेगळीच झळाळी आली होती. या नयनरम्य सोहळ्याचे काही खास फोटो (फोटो सौजन्य : पीआयबी इंडिया)

Read More...

#Rakshabandhan | बॉलिवूडमधील सेलिब्रिटी बहीण-भावाच्या दहा जोड्या

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये बहीण-भावांच्या नात्यावर प्रकाश टाकलेला आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या रिअल लाईफ बहीण-भावाच्या जोड्यांवर रक्षाबंधनच्या निमित्ताने एक नजर

Read More...

PHOTO : ट्रान्सपरंट टॉपमध्ये प्रियांका चोप्राचं खास फोटोशूट

लॉस एंजेलिसमधील Beautyco या वार्षिक कार्यक्रमाला अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली. ब्युटी लव्हर्ससाठी असलेल्या या कार्यक्रमात अनेक सौंदर्यवतींनी हजेरी लावली. प्रियांका चोप्राही या कार्यक्रमात सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे.

Read More...

नाथसागर शंभरीकडे, प्रत्येक मराठवाडावासियाचं मन सुखावणारे फोटो

हे धरण (Jayakwadi dam) एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं. याही दशकात हे धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे.

Read More...