मुलीसोबत डेटवर जाण्यासाठी 31000, लग्नासाठी 25 लाख आणि मुले झाली तर सर्व काही मोफत! या देशात सरकारची गजब योजना
जागतिक तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये आघाडीवर असलेला एक देश आता एका अनोख्या सामाजिक आव्हानाला तोंड देत आहे. वेगवान जीवनशैली आणि कामाचा ताण तरुण पिढीला नातेसंबंध, विवाह आणि मुलांपासून दूर नेत आहे. या देशातील जन्मदर कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
