हरभऱ्याचे महिलांना होतात अनेक फायदे...
26 December 2025
Created By: Shweta Walanj
हरभऱ्यात लोह भरपूर असते, जे महिलांमध्ये होणारी अॅनिमिया टाळण्यास मदत करते.
हरभऱ्यातील प्रथिने व फायबर हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात, विशेषतः मासिक पाळीच्या काळात.
कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
हरभऱ्यातील भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते व पचनसंस्था निरोगी राहते.
हरभऱ्यामुळे पोट देखील भरलेलं राहतं, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
प्रथिने, झिंक व अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार व केस मजबूत होतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...