केसी कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण. गेल्या साडेसात वर्षांपासून पत्रकारितेत आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम’पासून सुरूवात. त्यानंतर ‘लोकसत्ता’ आणि ‘हिंदुस्तान टाईम्स मराठी’मध्ये कार्यरत. मनोरंजन क्षेत्र कव्हर करण्यात हातखंडा. अनेक मराठी, हिंदी कलाकारांच्या मुलाखती कव्हर केल्या. बिग बॉस आणि केबीसीसारखे इव्हेंट दोन वेळा स्पॉटवर जाऊन कव्हर केले. मनोरंजन क्षेत्रातील ब्रेकिंग न्यूज, सिनेमा, नाटकाचं परीक्षण करण्याची विशेष आवड. पुस्तकं वाचण्याची विशेष आवड. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची ओढ. सध्या टीव्ही9 मराठीमध्ये सीनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत.
पाण्यासाठी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा रास्ता रोको
पाणी द्या अन्यथा कर्नाटक मध्ये जाण्याचा ग्रामस्थांचा सरकारला इशारा
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 3:55 pm
रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या संगीता तिवारी यांचं रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 3:54 pm
Akshay Khanna: अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत ऐकून धक्काच बसेल
Akshaye Khanna: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. नुकताच त्याने मुंबईतील एका पॉश भागात नवे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 3:45 pm
Weather Update : नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल…हवामानात मोठा उलटफेर; वाचा नवा अंदाज!
Weather Update : पावसाने अचानक दांडी मारल्यामुळे राज्यात उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्तवर पोहोचला आहे. हवामानात मोठा उलटफेर झाल्याचे समोर आले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 2:52 pm
Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर आज चांगलेच घसरले आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 1:56 pm
Abhijit Dipke: अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Abhijit Dipke: गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे चांगलेच चर्चेत आहेत. आता दीपकेंवर एका बड्या नेत्याने आरोप केले आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 12:37 pm
Pitru Paksha 2026: पितृपक्षात चुकूनही या 5 गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
Pitru Paksha 2026: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि दान-पुण्य यांना विशेष महत्त्व दिले जाते, पण या काळात काही गोष्टींचे दान करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 11:58 am
Top 10 Shows: 436 दिवसांपासून टॉपमध्ये हा कार्यक्रम, ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय प्रदर्शित
Top 10 Shows: एक शो गेल्या ४३६ दिवसांपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप १० मध्ये आहे. या शोला आयएमडीबी रेटिंग ६.५ आहे. जर तुम्ही हा शो पाहिला नसेल नक्की पाहा.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 11:34 am
Sunil Tatkare: राज-उद्धव ठाकरे यांचा मोर्चा… सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पहिली प्रतिक्रिया काय?
Sunil Tatkare: राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ठाकरे बंधुंच्या मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. आता नेमकं काय म्हणाले? वाचा
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 10:47 am
इथे मिळणार सर्वात स्वस्त दरात वस्तू, या ग्राहकांना तर मिळणार विशेष सवलत
फ्लिपकार्टच्या वर्षभरातील सर्वात मोठ्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखांची घोषणा झाली आहे. प्लस आणि व्हीआयपी सदस्यांना २४ तास आधी अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. जाणून घ्या या महाडिस्काउंट ऑफरची संपूर्ण टाइमलाइन.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 10:16 am
Old Song: चक्क सिनेमाच्या टाटयल ट्रॅकचे 21 व्हर्जन, 25 वर्षे जुन्या या गाण्याची आजही क्रेझ
Old Song: 25 वर्षांपूर्वी एक सिनेमा असा आला होता ज्याच्या टायटल ट्रॅकचे 21 व्हर्जन रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र, सर्वात आधी आणि अतिशय रफ जे रेकॉर्ड केले तेच प्रसिद्ध झाले. आजही अनेकजण ते गुणगुणताना दिसतात.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 9:34 am
Chirag Paswan: मला लाज वाटते… केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे विधान चर्चेत, असे का म्हणाले?
Chirag Paswan: एलजेपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता ते नेमकं असं का म्हणाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 28, 2026
- 9:04 am