AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Marathi LIVE TV

टॉप मराठी बातम्या

Live Blog
हायकोर्ट लिपिक परीक्षा गोंधळ- शिष्टमंडळ न्यायाधीशांसोबत चर्चेसाठी गेले
  • 16 Aug 2026 06:42 PM

    हायकोर्ट लिपिक परीक्षा गोंधळ - विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ जिल्हा सत्र न्यायाधीशांसोबत चर्चेसाठी एक्झाम सेंटरमध्ये

  • 16 Aug 2026 05:48 PM

    बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी, नांदेडमध्ये विद्यार्थी आक्रमक

  • 16 Aug 2026 05:23 PM

    सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

  • 16 Aug 2026 05:04 PM

    हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, अभिजीत दिपकेंनी घेतली आंदोलकांची भेट

  • 16 Aug 2026 05:00 PM

    महिला शेतकरी धोरण आणणार महाराष्ट्र पहिलं राज्य-दत्तात्रय भरणे