मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर 3 ची तयारी? उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला होता. सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनीं शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
