क्वाड फेलोशिप कार्यक्रम अमेरिकन, जपानी, ऑस्ट्रेलियन आणि भारतातील य 100 विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना यूएसमध्ये अभ्यास करण्यासाठी स्पॉन्सर करेल. फेलोशिप खाजगी, सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रात, कार्यरत असलेल्या विशेषज्ञाचे नेटवर्क उभे केले �
दिवसभरात सर्वसाधारणपणे आपण किती बोलतो. लिंक्डइन लर्निंग इन्स्ट्रक्टर याच्या म्हणण्यानुसार मनुष्य दिवस भरात साधारण ७ हजार शब्द बोलतो. जो व व्यक्ती अधिक बोलका आहे तो या पेक्षाही अधिक शब्द बोलत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्तेखान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्तेखान स्वतः च्या बचावासाठी खिडकीतून महालाबाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात करत असताना शिवाजी महाराजांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात त्याला त्याची तीन बोटे गमवावी लागली होती.
देशातील सर्व बँका व एटीएम ऑपरेटर्सना यांना विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांना एटीएम मध्ये विना कार्ड पैसे (CARDLESS TRANSACTION) काढण्याची व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यूपीआय समकक्ष अॅपच्या माध्यमातून पैसे काढले जाऊ शकतात.
या सगळ्याची माहिती फक्त काहीच जणांना असते. गुगल आहेच पण माहितीचा जर भडीमार होत असेल तर माणूस गोंधळतो. असंच एक गोंधळून टाकणारं क्षेत्र आहे डिझाईनिंगचं. या बद्दलची भरपूर माहिती गुगलवर उपलब्ध आहे. पण डिझायनिंगच्या क्षेत्रात माणूस रिस्क घ्यायला घाबरतो आणि त्याबद्दल जाणून घेतानाच गोंधळतो.
आज फोटोग्राफी हा केवळ ग्लॅमर करिअरचा पर्याय नाही तर त्यात चांगले नाव आणि पैसे देखील मिळू शकतात. पूर्वी, फोटोग्राफी करणं एका ठराविक वर्गाच्या लोकांसाठीच शक्य होतं, परंतु आता डिजिटल आणि स्वस्त कॅमेर्याच्या सहाय्याने प्रत्येकजण फोटोग्राफी करतोय.
हिंदू धर्मात विवाह हा अत्यंत शुभ कार्य मानला जातो. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक प्रथा पाळल्या जातात. हिंदू धर्मात अनेक संस्कार आहेत. त्यातील एक संस्कार विवाह आहे. लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचे मिलन नाही तर ते जबाबदारी पेलायला शिकवते.
आतापर्यंत मान्सून म्हणजे नेमके काय ? असा सवाल कोणी उपस्थित केला नसेल पण त्याबाबत माहिती असणेही तेवढेच गरजेचे आहे. तर मान्सून हा शब्द मूळचा अरेबियन भाषेतील आहे. सुरवातीला ब्रिटिशांनी हा शब्द वापरण्यास सुरवात केली. आशिया खंडामध्ये ठरावीक काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस असा त्याचा साधारण अर्थ होतो. मात्र, या च
Google IO 2022: Google ने 24 नवीन भाषांसह त्यांचे भाषा टूल, Google Translate अपडेट केले आहे. एकूण, भाषांतर आता जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण 133 भाषांना सपोर्ट करते. आता तुम्ही भोजपुरी आणि संस्कृतमध्येही भाषांतर करू शकाल.
दळणवळणाचं सर्वसामान्यांसाठी हक्काचं साधन कोणतं जर असेल, तर ती एसटीच. ही एसटी सुरु झाली 71 वर्ष अगोदर. महाराष्ट्रातील सर्वात जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरशी एसटीची ...
'इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे'ची सुरुवात अमेरिकेने केली. 1991 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी अमेरिकेत 'इंटरनॅशनल रिसेप्शनिस्ट डे' साजरा करण्याचा सुंदर निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अशा ...
भारतात लाखो लोक व्हॉट्सॲप चा वापर करतात. या माध्यमातून, एकमेकांना संदेश पाठविणे जितके सोपे असते, तितकेच एखाद्याला त्रास देणेही सोपे असते. कुणी एखादी व्यक्ती सारखे ...
भारतीय सैन्य भरती: भारतीय सैन्याने जारी केलेल्या न्हावी आणि चौकीदाराच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात निघाल्यापासून, ४५ दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. ...
अंतराळ विज्ञानात रस असणारे सर्व लोक अंतराळ वेधशाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्या शहरातच दुर्बिणी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरुन त्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करता येईल. याच हेतूने ...
केंद्र सरकारच्या (CENTRAL GOVERNMENT) अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीने व्हायरल दाव्याचं तथ्यशोधन केलं आहे. संपूर्ण अर्ज बनावट असून सरकारद्वारे कोणत्याही प्रकारची पेन्शन दिली जात नसल्याचं पीआयबीनं ...
नवीन लेबर कोडमुळे कर्मचा-यांचा मूळ पगार एकूण पगाराच्या 50 टक्के निश्चित केला जाऊ शकतो. मात्र, याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार असून कर्मचारी आणि कंपनीचे पीएफ मधील ...