धर्मेंद्र
बाॅलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे कायमच चर्चेत असतात. धर्मेंद्र यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आताही धर्मेंद्र हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला धर्मेंद्र यांनी दिली आहेत.
Dharmendra : धर्मेंद्र यांना पद्म पुरस्कार जाहीर, हेमामालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत; मुलांनीही..
चित्रपटसृष्टीमधील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
- manasi mande
- Updated on: Jan 26, 2026
- 12:42 pm
‘बॉर्डर 2’साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी
रविवारी मुंबईत 'बॉर्डर 2'च्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला सनी देओलच्या दोन्ही सावत्र बहिणी उपस्थित होत्या. यावेळी सनीने दोघींसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 26, 2026
- 10:07 am
Padma Awards 2026 : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
Dharmendra : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरनोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 25, 2026
- 6:55 pm
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीची अवस्था कशी? 2 महिन्यानंतर कॅमेरासमोर
Dharmendra Wife Prakash Kaur Video: धर्मेंद्र यांच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर कॅमेरासमोर आल्या आहेत. मुलगा सनी देओलसोबत हातात हात घालून चालताना त्या दिसल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 23, 2026
- 1:22 pm
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जुहू इथल्या बंगल्याबाबत सनी-बॉबी देओलचा मोठा निर्णय
बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या जवळपास दीड महिन्यानंतर सनी आणि बॉबी देओल यांनी जुहू इथल्या बंगल्याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बंगल्याच्या परिसरात बांधकामाची साहित्ये पहायला मिळत आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 18, 2026
- 2:15 pm
हेमा मालिनी यांनी पाहिला नाही धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’; सांगितलं खरं कारण
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचा शेवटचा 'इक्कीस' हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. तो सध्या मी पाहूही शकणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 13, 2026
- 3:34 pm
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचं सावत्र मुलांसोबत कसंय नातं? ड्रीम गर्लने समोर ठेवलं मोठं सत्य
Hema Malini after Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाचे हेमा मालिनी यांच्यासोबत मतभेद... सावत्र मुलांसोबत कसं आहेत अभिनेत्रीचे संबंध? अखेर ड्रीम गर्लने सत्य समोर मोठं ठेवलंच...
- shweta Walanj
- Updated on: Jan 13, 2026
- 1:23 pm
मी कोणाला दोष..; अखेरच्या काही दिवसांमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत काय घडलं? हेमा मालिनी भावूक..
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते आणि पती धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर काय झालं, याविषयीही त्यांनी सांगितलं. सनी आणि बॉबी देओलसोबत कसं नातं आहे, याचीही खुलासा त्यांनी केला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 13, 2026
- 12:08 pm
Ikkis OTT Release: धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहता येणार?
Ikkis OTT Release: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट 'इक्कीस' सध्या बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करताना दिसत नाहीये. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका आहे. 'इक्कीस' लवकरच ओटीटीवर येणार आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 12, 2026
- 2:55 pm
Dharmendra : ती पोकळी कधीच… धर्मेंद्र यांच्या आठवणीत जयदीप अहलावत भावूक
व्हर्सेटाइल अभिनेता जयदीप अहलावत यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. मात्र ते गेल्यावर, प्रमोशनदरम्यान कशी अवस्था होती, ते सांगताना जयदीप अहलावत भावूक झाले होते.
- manasi mande
- Updated on: Jan 10, 2026
- 11:23 am
Hema Malini : दररोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतय…हेमा मालिनी यांचा धक्कादायक अनुभव
Hema Malini Haunted House : हेमा मालिनी यांचं 1980 मध्ये दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न झालं. तेव्हापासून त्या वेगळ्या घरात राहतायत. धर्मेंद्र तेव्हा पहिली पत्नी आणि मुलांसोबत दुसऱ्या घरात रहायचे. हेमा मालिनी आपल्या दोन मुलींसह जुहू येथील बंगल्यात रहायच्या. पण एकवेळ त्या भूतांची जाणीव व्हावी अशा घरात रहात होत्या.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 7, 2026
- 3:44 pm
सनी देओलच्या रागाबद्दल हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या; “त्याला प्रचंड संताप..”
धर्मेंद्र आजारी असताना आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलला अनेकदा पापाराझींवर भडकल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या रागावर आता हेमा मालिनी यांनी मौन सोडलं आहे. त्या काय म्हणाल्या, जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 5, 2026
- 3:27 pm