AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Recharge Plan: सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी Jioने आणला सर्वात स्वस्त प्लॅन,केवळ इतक्या रुपयात मिळतील सर्व फायदे

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करत आहे. कंपनीकडे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानची विस्तृत श्रेणी असून ती कमी किंमतीत जास्त फायदे देते.

| Updated on: Mar 16, 2026 | 11:15 PM
Share
जर तुम्हाला तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर किफायतशीर दरात बेसिक कनेक्टीव्हीट घ्यायची असेल तर जिओचा 189 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर परवडणाऱ्या प्लान श्रेणी अंतर्गत हा प्लान सूचीबद्ध केला आहे. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया)

1 / 5
या बजेट-फ्रेंडली जिओ प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. याव्यतिरिक्त, या प्लानमध्ये 300 एसएमएस संदेशांचा समावेश आहे. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया)

2 / 5
डेटाच्या बाबतीत या प्लानमध्ये एकूण 2 जीबी डेटा मिळतो. मात्र, हा दैनंदिन डेटा प्लान नाही. त्याऐवजी तुम्हाला संपूर्ण वैधता कालावधीत वापरण्यासाठी एकूण  2 जीबी डेटा मिळतो. डेटा अलाउन्स संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होते.

3 / 5
तसेच या प्लानचे सदस्यत्व घेणाऱ्यांना जिओकडून अनेक विशेष डिजिटल सेवांचा लाभ मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड सारख्या सेवांचा मोफत वापर करता येतो. या अॅप्सद्वारे, युजर मनोरंजनापासून ते क्लाऊड स्टोरेज सोल्यूशन्सपर्यंत विविध वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतात. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया)

4 / 5
जिओच्या या उत्तम प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. याचा अर्थ तुम्हाला अगदी कमी किमतीत सुमारे एक महिना कॉलिंग आणि बेसिक इंटरनेट सेवा मिळतात. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे जे पैसे खर्च न करता त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवू इच्छितात. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया)

5 / 5
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल