लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्य पाहून तुम्ही देखील..

04 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रसिका सुनील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये रसिका सुनील खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर देखील रसिका सुनीलचा मोठा चाहता वर्ग आहे.