थंडीने अहिल्यानगर गारठले, अबालवृद्धांनी घेतला शेकोट्यांचा आधार
राज्यात थंडीची लाट असून अहिल्यानगराचे तापमान ९.७ अंश तापमान नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे समजते.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 11:23 pm
परभणीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक कातावले
परभणी शहरात थंडीच्या मोसमात धुळीचे सर्वत्र साम्राज्य पसरले असून धुळीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. सतत हवेत धूळ असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत असून हिवाळ्यात धुळीचे प्रमाण अधिकच वाढल्याने महानगरपालिकेने रस्त्यांवर पाण्याचा शिडकाव करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 11:09 pm
Chanakya Niti: तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवतात हे 5 लोक, त्यांच्यापासून दूर रहा !
आचार्य चाणक्य सर्वात बुद्धीमान आणि चतुर व्यक्ती होते. ते एक महान राजकीय मुत्सदी आणि मानवी स्वभावाचे अभ्यासक होते. त्यांची चाणक्य निती आजच्या काळातही लागू पडते. त्यांनी काही लोकांपासून दूर राहाण्याचा सल्ला दिलेला आहे. कोण आहेत असे 5 लोक ते पाहूयात....
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 10:53 pm
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ? ओवा आरोग्यासाठी खूपच फायद्याचा असतो.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 10:13 pm
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?शेवग्याच्या पानांना ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जात असते.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 9:56 pm
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ४ आणि ५ डिसेंबर असे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. रशिया हे ख्रिश्चन राष्ट्र असले तरी तेथे किती मुस्लीम आहेत
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 9:37 pm
एका रशियन रुबलचे भारतात किती रुपये होतात ? रुपया मोठा की रुबल ?
एकेकाळी जागतिक महासत्ता असलेल्या सोव्हीएत रशियाचे तुकडे- तुकडे झाल्यानंतर आता त्याचे चलन रुबल भारताच्या रुपयाच्या तुलनेत कोणत्या पातळीवर आहे.?
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 8:59 pm
नवी दिल्लीत व्लादिमिर पुतिन यांचे ग्रँड वेलकम, पंतप्रधान मोदी यांनी आलिंगन देत केले जोरदार स्वागत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या महत्वाच्या दौऱ्यासाठी भारताची राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी सायंकाळी आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: नवी दिल्ली विमानतळावर पुतिन यांची गळाभेट घेत जोरदार स्वागत केले आहे.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 8:18 pm
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सार्वजनिक उपक्रमामध्ये सामजंस्य करार
हा उपक्रम आदिवासी समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील व्यापक सहकार्याचा एक भाग आहे. त्यांना विकसित भारताच्या धैय्य गाठण्यासाठी मदत करणार आहे.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 7:32 pm
प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा
दिल्ली-मुंबई सारख्या महानगरात प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा सर्वाधिक वाईट परिणाम फुप्फुसांवर होतो. वाढत्या प्रदुषणात फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी रामदेव बाबांनी काही आसने सांगितली आहेत.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 6:52 pm
राणी बागेतील ‘रुद्र’ नावाचा वाघ बेपत्ता, सत्ताधारी नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता आणखी एका वाघाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या संदर्भात सात दिवसांत भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
- Atul Kamble
- Updated on: Dec 4, 2025
- 6:06 pm
भारताच्या अशिष लिमाये यांचा FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास, मिळवले वैयक्तिक सुवर्णपदक
भारताचा अशिष लिमाये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये नवा इतिहास घडला असून त्यांनी थायलंडच्या पटाया येथे झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले आहे.
- Atul Kamble
- Updated on: Dec 5, 2025
- 8:00 am