AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी यांनी पुतिन यांना काय-काय दिले गिफ्ट, भगवद्गीता आणि आसामपासून ते कश्मीरपर्यंतच्या खास वस्तू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे काल सायंकाळी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आलिंगन देऊन स्वागत केले आहे. दोन्ही देशात अनेक व्यापारी आणि संरक्षण विषयक करार झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रशियन भाषेतील भगवत् गीतेची प्रत आणि काही भेट वस्तू दिल्या आहेत.

| Updated on: Dec 05, 2025 | 10:29 PM
Share
 डिझाईन चांदीचा चहा सेट - मोदी यांनी कोरीव नक्षीकाम असलेला  मुर्शिदाबादचा चांदीचा चहा सेटही पुतिन यांना भेट दिला आहे. पश्चिम बंगालची समृद्ध कलाकुसर तसेच भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये चहाचे सांस्कृतिक महत्व यातून स्पष्ट होते.

1 / 6
चांदीचा घोडा - महाराष्ट्रातील हस्तनिर्मित चांदी घोडा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना गिफ्ट केला आहे. यात धातूची हस्तकला परंपरा दिसत आहे. भारत आणि रशियन संस्कृतीत घोडा हा शौर्याचे प्रतिक मानला जातो.

2 / 6
 काश्मिरी केशर - काश्मीरी केशर ज्याला स्थानिक पातळीवर कोंग किंवा झफ्रान म्हणून ओळखले जाते. काश्मीरमध्ये लागवड केलेले केसर रंग, सुगंध आणि चवीसाठी मौल्यवान आहे. जीआय टॅग आणि ओडीओपी मान्यताद्वारे संरक्षित केशर असून ते आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

3 / 6
संगमरवरी बुद्धीबळाचा संच - मोदींनी रशियाच्या अध्यक्षांना आग्रा येथील हस्तकारागिरांनी तयार केलेला बुद्धीबळ संच देखील भेट दिला आहे.  संगमरवरी बुद्धीबळाचे प्यादे आणि फुलांच्या डिझाइन असलेले चेकर्ड संगमरवरी बोर्ड हे उत्तर भारतीय कलात्मकतेचा उत्कृष्ट नमूना आहे.

4 / 6
आसाम ब्लॅक टी - ब्रह्मपुत्र मैदानात उगवणारा आसाम ब्लॅक टी त्याच्या चवीसाठी ओळखला होता. हा चहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिला आहे. २००७ मध्ये आसाम ब्लॅक टीला GI टॅगसह मान्यता मिळाली आहे.

5 / 6
 श्रीमद् भगवद्गीता (रशियन भाषेत) - महाभारतातील भगवान कृष्णाने अर्जूनला दिलेला संदेश म्हणजे श्रीमद् भगवत् गीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिली आहे. विशेष म्हणजे ही रशियन भाषेत भाषांतर केलेली प्रत आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी