Maharashtra MLC Election Results 2026 LIVE : महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी, थोड्याच वेळात विधान परिषदेच्या निकालाला सुरूवात..
Maharashtra MLC Election Results 2026 LIVE Counting News Updates in Marathi : आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती येणार आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. अगदी काही वेळातच निकाल हाती येतील.

LIVE NEWS & UPDATES
-
विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल, थोड्यावेळात कल येणार पुढे..
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे… महायुतीला धक्का बसणार की महाविकास आघाडीला हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
-
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षण मतदारसंघाचा निकाल..
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे… मोठी उत्सुकता या मतमोजणीची बघायला मिळतंय..
-
-
निकालाची सुरूवात कधी होणार? जाणून घ्या वेळ…
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.
-
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल..
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही वेळातच हाती येईल. या निकालाकडे राज्याच्या नजराआहेत.
Maharashtra Teacher and Graduate Constituency Election Result 2026 : आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा निकाल आहे. मतदानानंतर या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात होती. त्यातच आज काैल पुढे येतील. सर्व राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. हेच नाही तर काही ठिकाणी महायुतीत मोठे मतभेद दिसले. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम बघायला मिळाला. महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचे चित्र अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात कोण कोणाला धोबीपछाड देणार हे पुढे येईल. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. या निकाल सर्वात महाफास्ट आपल्याला टीव्ही9 मराठीवर बघायला मिळेल.
Published On - Oct 27,2026 7:06 AM
