AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!

LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!

| Edited By: | Updated on: Oct 26, 2026 | 4:32 PM
Share

Watch LIVE Vote Counting of Maharashtra MLC Election Results 2026 in Marathi

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल तुम्ही tv9marathi वर पाहू शकता.

Published on: Oct 26, 2026 04:04 PM

Follow Us