AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिती वेद

प्रिती वेद

Author - TV9 Marathi

priti.ved@tv9.com

प्रिती अतुल वेद, बी. एन. एन. महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी घेतली असून के. जी जोशी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. झी २४ तास’मध्ये इंटर्नशिप केली असून यादरम्यान राजकारण, मनोरंजन, क्राइम तसेच महत्त्वाच्या घडमोडींवर लेखन केले आहे. आध्यात्मिक पुस्तकांविषयी चांगली माहिती असून विविध आत्मकथन आणि पुस्तके वाचण्याची विशेष आवड आहे. सध्या टीव्ही9 मराठीमध्ये कार्यरत.

Read More
ज्याची भीती होती, नाना पाटेकरांसोबत तेच घडलं; नटसम्राट ज्यांनी ज्यांनी केलं, ते सगळे..

ज्याची भीती होती, नाना पाटेकरांसोबत तेच घडलं; नटसम्राट ज्यांनी ज्यांनी केलं, ते सगळे..

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील अनेक आठवणी चर्चेत आल्या आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकाऐवजी चित्रपट का केला, यामागचे कारण सांगितले होते. हा किस्सा आता पुन्हा चर्चेत आला आहे.

Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल

Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल

दिल्लीत इंडिया आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, "लंच डिप्लोमसी"नंतर आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली.

नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं

नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले आहे. त्यांनी अखेरचा श्वास गोव्यात घेतला. या दुर्दैवी घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाची बातमी टीव्ही ९ मराठीवर सर्वप्रथम प्रसारित झाली.

नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू

नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गोव्यातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्याजवळील डोंजे येथील त्यांच्या नानाची वाडी फार्महाऊसवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दु:खद घटनेने महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांमध्येही मोठे दुःख व्यक्त होत आहे.

Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?

Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?

जीएमसी रुग्णालयात पोहोचलेले शरद पवार यांनी नुकत्याच निधन झालेल्या नाना पाटेकर यांच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. नाना पाटेकर हे त्यांच्या पिढीतील होते आणि त्यांनी देश, कला व नाट्यक्षेत्राला भरीव योगदान दिले. दुष्काळात गरजूंना मदत करण्यासाठी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाम फाउंडेशनच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे पवार यांनी सांगितले.

नाना पाटेकरांचा अंगावर काटा आणणारा सीन; सत्य घटनेवर आधारित 40 वर्ष जुना मराठी चित्रपट, खूप कमी लोकांना…

नाना पाटेकरांचा अंगावर काटा आणणारा सीन; सत्य घटनेवर आधारित 40 वर्ष जुना मराठी चित्रपट, खूप कमी लोकांना…

नाना पाटेकर यांच्या मराठी सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. 8 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याची बातमी समोर आली. अभिनयातून हसवणे, रडवणे आणि राग व्यक्त करणे अशा विविध छटा त्यांनी पडद्यावर साकारल्या. असाच त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातीमधील सीन खरंच थक्क करणार होते.

अखेरचा कॉले केला तो देखील… नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती

अखेरचा कॉले केला तो देखील… नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपटांशिवाय नाना सामाजिक कार्य देखील करत असत. त्याच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मदत करत होते आणि लवकरच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार होते. त्यांच्या जाण्याने फाउंडेशनने एक आधार गमावला असून, त्यांच्या समाजसेवेचे कार्य पुढे नेण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव… नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले

चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव… नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा गोव्यातील एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पणजीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पारंपरिक वाद्ये वाजवण्याचा मनमुराद आनंद घेतला. हा व्हिडिओ गोव्याच्या संस्कृतीचे आणि कलेचे महत्त्व अधोरेखित करतो, तसेच नाना पाटेकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो.

नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, ‘विश्वासच बसत नाही की…

नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, ‘विश्वासच बसत नाही की…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर उद्धव ठाकरेंनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, नानांचे जाणे अविश्वसनीय असून त्यांनी मराठी रंगभूमी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. बाळासाहेब ठाकरेशी त्यांचा स्नेह होता आणि ते स्वतःला शिवसैनिक मानत असत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक उत्तुंग प्रतिभा आणि प्रिय स्नेही गमावला आहे. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.

Nana Patekar Last Wish: मला ओल्या लाकडाने मुखाग्नि नको, फोटोला हारदेखील नको… अशी का होती नाना पाटेकरांची अखेरची इच्छा?

Nana Patekar Last Wish: मला ओल्या लाकडाने मुखाग्नि नको, फोटोला हारदेखील नको… अशी का होती नाना पाटेकरांची अखेरची इच्छा?

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. 75 वर्षीय नाना यांच्या निधनाचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी मानवी जीवनातील अंतिम सत्याबाबत तसेच अंत्यसंस्काराबाबत व्यक्त केलेली इच्छा पुन्हा चर्चेत आली असून, त्यांच्या साध्या आणि परखड स्वभावाची आठवण चाहत्यांकडून केली जात आहे. इतकेच नाही तर यावरून त्यांचे पर्यावरणावरील प्रेमही दिसून येते.

नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५ व्या वर्षी निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाटेकर यांनी अभिनय आणि समाजकार्यात मोठे योगदान दिले, विशेषतः जलयुक्त शिवार अभियान आणि नाम फाऊंडेशनद्वारे शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली.

नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’

नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि समाजमन सुन्न झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी X (माजी ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या दमदार अभिनयाने अजरामर झालेल्या भूमिका आणि वंचित तसेच शेतकरी बांधवांसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करत, त्यांच्या जाण्याने कुटुंबासाठीही मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार