• Anish Bendre

  Author- TV9 Marathi

  टीव्ही 9 मराठी वेब टीममध्ये दोन वर्षांपासून प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत सहा वर्षांचा अनुभव

 • Bhimrao Gawali

  Author- TV9 Marathi

  सेंट झेवियर्स मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा. गेल्या 17 वर्षापासून पत्रकारितेत आहेत. दैनिक 'संध्याकाळ', 'लोकनायक', 'सम्राट', 'सामना'त उपसंपादक आणि 'महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम'मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. दैनिक 'सामाना'साठी 6 वर्ष मुंबई महापालिकेचं वार्तांकन. 'सामना'साठी मुंबई आणि नागपूर अधिवेशन आणि शिवसेनेचंही वार्तांकन. नागरी, वंचित समूहाच्या समस्या आणि राजकीय बातमीदारीवर अधिक भर. 'आंबेडकरी कलावंत' या पुस्तकाचे लेखक. सप्टेंबर 2020पासून 'टीव्ही 9 मराठी'मध्ये कार्यरत

 • NamrataP

  Author- TV9 Marathi

  नम्रता पाटील (Assistant Producer) Tv9 Marathi | सुपरफास्ट ब्रेकींग बातम्या करण्यात विशेष हातखंडा | महाराष्ट्र, राजकीय बातमी ज्ञान | बिझनेस, बॉलिवूड, लाईफस्टाईलच्या बातम्या करण्याची आवड | दोन वर्षांपासून 'टीव्ही 9 मराठी' वेब टीममध्ये

 • प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

  Author- TV9 Marathi

  महाराष्ट्रात पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दैनिक लोकमत, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) आणि ईटीव्ही भारत (हैदराबाद) या संस्थांमध्ये काम केलं. सध्या टीव्ही 9 मराठीत सिनियर असिस्टंट प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत.

 • Rohit Dhamnaskar

  Author- TV9 Marathi

  सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन. लोकसत्ता, लोकमत आणि झी 24 तास वृत्तवाहिनीत ऑनलाईन पत्रकारितेचा अनुभव.

 • Sachin Patil | सचिन पाटील

  Author- TV9 Marathi

  सचिन पाटील | टीव्ही 9 मराठी डिजीटल | यापूर्वी एबीपी माझा डिजीटल

 • sagar joshi

  Author- TV9 Marathi

  पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.

 • Yuvraj Jadhav

  Author- TV9 Marathi

  राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती, शिक्षण क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | टीव्ही 9 मराठी डिजीटल | यापूर्वी ईटीव्ही भारत महाराष्ट्र