AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘या’ चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहा मोफत, आताच पाहा संपूर्ण यादी

Raja Shivaji : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'राजा शिवाजी' सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहाबाहेर पाहायला मिळत आहे. पण तुम्ही सिनेमा मोफत पाहू शकता. या चित्रपटगृहांमध्ये सिनेमाचं मोफत प्रक्षेपण होणार आहे... तर आताच वाचा संपूर्ण यादी.

| Updated on: May 01, 2026 | 12:47 PM
Share
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रितेश देशमुख याने महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खान याने जिवा महालाची भूमिका साकारली आहे.

1 / 5
सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहे. रितेश आणि सलमान यांच्यासह सिनेमात जिनिलिया, संजय दत्त, भाग्यश्री, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

2 / 5
सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. पण सिनेमा मोफत पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'राजा शिवाजी' सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता वरळी येथील फिनिक्स पलेडीएम येथे सिनेमाचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षातील नगरसेवक आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

3 / 5
शिवसेनेच्या सोशल मीडियावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. 'युवासेनेच्या वतीने 1 मे, महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात 'राजा शिवाजी' या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे" तर  प्रेक्षकांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

4 / 5
चित्रपटगृहांची यादी जाहिर करत सांगण्यात आलं आहे की, 'आपण सोबत दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहावा... असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलं आहे.' 1 मेच्या निमित्ताने सिनेमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट