25 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे कॉटन साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
या साडीमध्ये अभिनेत्री गौरीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
तिच्या या पोज आणि सौंदर्य पाहून चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अनेकजण भाई भारी दिसतेय, भाई-भाई अशा कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.