'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?

18 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेने शेअर केले जांभळ्या साडीमधील सुंदर फोटो

या साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

श्वेता शिंदेने नवरात्रीमध्ये प्रत्येक रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

तिच्या या फोटोंमधील सौंदर्य आणि लुकने सर्वांनाच घायाळ केलं आहे.