मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य

20 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठमोळ्या शर्वरी वाघने तिचा घागरा-चोळीमधील खास लूक शेअर केलाय.

इन्स्टाग्रामवर तिने घागरा-चोळीमधील वेगवेगळे फोटो पोस्ट केलेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये शर्वरी वाघ खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.