हत्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, व्हिडीओ पाहून म्हणाल…
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये ‘अण्णा’ नावाचा हत्ती आढळून आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. सध्या आण्णा नावाचा हत्ती पार्ले भागात असल्याची माहिती असून, वन विभागाकडून हत्तीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या शेतीच्या नुकसानीची नोंद झालेली नाही मात्र जंगलालगत असलेल्या गावांतील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलं आहे...
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 4:01 pm
डोंबिवलीत प्रदूषणचा मुद्दा पुन्हा पुढे… रस्ता झाला गुलाबी
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणचा मुद्दा पुढे आला आहे. पुन्हा एकदा रस्ता गुलाबी झाला आहे. एमआयडीसी फेज 2 मधील हे चित्र आहे. एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचं याठिकाणी दिसत आहे.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 3:56 pm
Urmila Matondkar ला दिग्दर्शकाच्या बायकोनं सणसणीत कानाखाली मारली तेव्हा…, तो सकाळ होताच का पाहायचा अडल्ट कॉन्टेंट?
Urmila Matondkar Urmila Matondkar Life : सकाळ होताच अडल्ट कॉन्टेंट पाहणाऱ्या दिग्दर्शकाचे उर्मिला मातोंडकर हिच्यासोबत खास कनेक्शन... बायकोने अभिनेत्रीच्या सणसणीत कानाखाली मारली तेव्हा नक्की झालं तरी काय होतं?
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 3:49 pm
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
सुष्मिता सेन हिचे हटके फोटो पाहून व्हाल थक्क | bollywood actress sushmita sen new look viral on social media
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 3:46 pm
आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे, गोड आणि पौष्टिक आहे फळ
आम्रफळाचे आरोग्यास काय होतात फायदे | What are the health benefits of Persimmon
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 3:40 pm
Astro Tips: महिलांनो रात्री झोपण्यापूर्वी करताय अशी कामे… आजच व्हा सावध, वाढू शकतात समस्या
शास्त्रे देखील दिवसाच्या वेळेनुसार कृती सुचवतात. कारण आपण दिवसभरात कोणतीही कृती करतो. ती चांगली असो वा वाईट, ती आपल्या जीवनावर आणि नशिबावर परिणाम करते. म्हणून, आपण चुकीच्या वेळी चुकीची कृती करणे टाळले पाहिजे.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 3:10 pm
मी आगीतून…., मनिषा कोईरालाची पोस्ट, कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण आता अभिनेत्रीच्या एक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 2:57 pm
कुठली गोष्ट मिळवण्यासाठी देवाचं नाम जप करणं स्वार्थीपणा? प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिलं?
प्रेमानंद महाराज भक्तांना कायम देवाचं नाव जप करण्याचा सल्ला देतात... आयच्या युगात नामस्मरणाचं महत्व फार मोठं आहे असं देखील ते म्हणतात... पण कोणती गोष्टा मिळवण्यासाठी देवाचं नाम जप करणं स्वार्थीपणा ठरेल? याबद्दल देखील त्यांनी सांगितलं आहे.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 2:40 pm
Amitabh Bachchan : मला नाही माहिती मी असं काय केलंय ज्यामुळे…., अभिताभ बच्चन का झाले इतके भावुक? Video व्हायरल
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 1:56 pm
महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
Akshaye Khanna Father : अक्षय खन्नाच्या वडिलांचे अनेक महिलांसोबत अफेअर... दोन लग्न... शरीरसंबंधांवर अभिनेत्याच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य, 'महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही...'
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 12:54 pm
बलात्कार… हत्येचा प्रयत्न… मुंबईच्या कुख्यात डॉनच्या मुलीचा धक्कादायक व्हिडीओ… थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत
Haseen Mastan Mirza: मुंबईच्या कुख्यात डॉनच्या मुलीवर आली अशा वेळ... बलात्कार... हत्येचा प्रयत्न... तिच्यासोबत नक्की झालं तरी काय? धक्कादायक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल... थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 10:46 am
Maharashtra News Live : सिडकोच्या घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय
राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे, तर आज : मुंबईतील हवेतील गुणवत्ता चांगल्या श्रेणीमध्ये असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे... यांसरख्या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- shweta Walanj
- Updated on: Dec 13, 2025
- 10:07 pm