AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramya Krishnan: ॲम्बेसेडरमध्ये बाटलीत लघवी करायचो अन्… ‘बाहुबली’ फेम शिवगामी देवीचा थक्क करणारा खुलासा

Ramya Krishnan: 'बाहुबली' सिनेमात शिवगामी देवी या भूमिकेला योग्य न्याय देणारी अभिनेत्री राम्या कृष्णन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील राम्या हिने मोठा आणि थक्क करणारा खुलासा केला आहे. राम्याने जुने दिवस आठवत सांगितलं की, ॲम्बेसेडरमध्ये बाटलीत लघवी करायचो... जाणून घ्या अभिनेत्री असं का म्हणाली.

| Updated on: Nov 17, 2026 | 9:57 AM
Share
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राम्या हिने हैाराण करणारा खुलासा केला आहे. पूर्वी शुटिंगच्या सेटवर कोणत्या सुविधा मिळायच्या याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. पूर्वी सेलिब्रिटींना कोणत्याच सुविधा मिळाल्या.

1 / 5
 राम्या म्हणाली, 'काही वर्षांपूर्वी सेलिब्रिटींना प्रायव्हसी, कपडे बदल्यासाठी जागा आमि  वॉशरुम सारख्या सुविधा देखील नव्हत्या.' जुने दिवस आठवत अभिनेत्री पुढे म्हणाली, 'ॲम्बेसेडरमध्ये बसून बाटलीत लघवी करायला लागायची, कारण त्यावेळी सेटवर व्हॅनिटी व्हॅनच नसायची आणि वॉशरुम देखील नसायचे...

2 / 5
राम्या हिने असेही सांगितले की, अनेकदा वेळ वाचवण्यासाठी ती प्रवासात असताना, एका शूटिंगच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, गाडीतच स्वतःचा मेकअप करून घ्यायची. त्या काळी तिच्यासोबत मेकअप आर्टिस्टही नसायचा.

3 / 5
आजच्या काळातील कलाकारांना पूर्वीच्या कलाकारांच्या तुलनेत अधिक सोयीसुविधा मिळतात का? असं विचारल्यावर ती हसून म्हणाली की, आजचे कलाकार खरोखरच नशीबवान आहेत. आजच्या काळाची तुलना तिच्या सुरुवातीच्या दिवसांशी करताना तिने नमूद केलं की, आजच्या कलाकारांना त्या काळातील कलाकारांच्या तुलनेत, पूर्वी कलाकारांना कोणत्याच सुविधा नव्हत्या.

4 / 5
 राम्या फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री नवऱ्यापासून वेगळी राहते. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला. अभिनेत्रीच्या नवऱ्याचं नाव कृष्णा वम्सीशी असं आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!