बॉलिवूड सेलिब्रिटी
मनोरंजन क्षेत्रात, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते कार्यरत आहेत. त्यांना बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं जातं. बॉलिवूड इंडस्ट्रीविषयीच्या बातम्यांसाठी tv9 मराठीवर क्लिक करा.
Archana Puran Singh: युट्यूबच्या कमाईतून अर्चना पुरण सिंहने घेतला कोट्यवधींचा बंगला; मोठं गार्डन, आलिशान बेडरूम अन् खास गॅझेबो..
Archana Puran Singh: अभिनेत्री अर्चना पुरण सिंहने कोट्यवधी रुपयांचा नवीन बंगला खरेदी केला आहे. याची झलक पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. आलिशान बेडरुम, मोठं गार्डन, खास गॅझेबो.. हे सर्व होम टूरमध्ये पहायला मिळालं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 4, 2026
- 8:53 am
57 वर्षांपूर्वीचे सुपरहिट गाणे, कलाकारांनी केलं वेगवेगळं शुटिंग! आजही प्रेक्षकांना कळालं नाही
57 वर्षे जुने गाणे, जे किशोर कुमारने गायले होते आणि राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित केले गेले होते. ते एकत्र शूट झाले नव्हते. तर शेवटी एडिट करून तयार केले गेले होते.
- आरती बोराडे
- Updated on: Oct 4, 2026
- 7:59 am
Drishyam 3 Box Office: बॉक्स ऑफिसवर दृश्यम ३चा धुमाकूळ! दोन दिवसांत तुफान कमाई, अजय बनवणार नवीन रेकॉर्ड?
Drishyam 3 Box Office Day 2: अजय देवगणने आपल्या कारकिर्दीत दृश्यम ३ मुळे सर्वात वेगाने १०० कोटी कमावणार्या लिस्टमध्ये स्वतःचे नाव समाविष्ट केले आहे. केवळ दोन दिवसांत चित्रपटाची कमाई जागतिक स्तरावरही बंपर झाली आहे. आता प्रश्न असा आहे की अजय नवीन रेकॉर्ड बनवणार की नाही.
- आरती बोराडे
- Updated on: Oct 4, 2026
- 7:32 am
अरे, हे तर कुठेतरी ऐकलंय! पाकिस्तानमधलं गाणं भारतात प्रचंड व्हायरल; कनेक्शन धक्कादायक
पाकिस्तानमधलं एक गाणं सध्या भारतात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हालाही एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्याची चाल आठवेल. नेमकं हे कनेक्शन काय आहे, जाणून घेऊयात...
- Sunil Late
- Updated on: Oct 4, 2026
- 1:00 am
फोटोमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या मोरपंखी रंगातील साडीची रंगलीय प्रचंड चर्चा
अभिनेत्री काजल काटे नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
- soneshwar.patil
- Updated on: Oct 3, 2026
- 8:51 pm
दिग्दर्शकाला असं काही सुचलं की थेट लिफ्टमध्येच सुरू केलं शूटिंग; 45 वर्षे जुन्या चित्रपटातील सुपरहीट गाणं ओळखलं का?
80-90 च्या दशकातील अनेक हिंदी गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत. मात्र ‘मेरे जीवन साथी’ हे गाणं त्याच्या वेगळ्या संकल्पनेमुळे खास ठरतं. या गाण्यात चक्क 30 हून अधिक चित्रपटांची नावं गाण्याच्या ओळींमध्ये गुंफण्यात आली आहेत.
- प्रिती वेद
- Updated on: Oct 3, 2026
- 8:03 pm
1680 किमीचा प्रवास करून शूट झालं होतं हे गाणं, 62 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक
1680 किलो मीटर लांब प्रवास करून शूट करण्यात आलं होतं 62 वर्षांपूर्वीचं हे सर्वात सुपरहिट गाणं. सीन पाहून आजही अनेक जण हे गाणं पुन्हा-पुन्हा ऐकतात.
- soneshwar.patil
- Updated on: Oct 3, 2026
- 8:00 pm
24 तासांत लिहिली 27 गाणी, सगळेच सुपरहिट; एका गाण्याने तर इतिहास घडवला, थेट…
90 च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. काही गाणी लेखकांनी लिहीलेल्या सुंदर लिरिक्समुळे अजरामर होतात. या गाण्यांना आपल्या शब्दांनी खास ओळख देणारे गीतकार आहेत ज्यांनी एका दिवसात तब्बल २७ गाणी लिहिली. त्यांच्या कामाच्या वेगाबाबतचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Oct 3, 2026
- 7:25 pm
कोणालाच सोडणार नाही! जान्हवी कपूरसोबतचा AI व्हिडीओ व्हायरल होताच ज्युनियर एनटीआर संतापला, थेट म्हणाला…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मॉर्फ्ड व्हिडीओवर जूनियर एनटीआर संतापला. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती.
- soneshwar.patil
- Updated on: Oct 3, 2026
- 6:54 pm
Amitabh Bachchan : दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसले बिग बी; जया बच्चनसोबतच्या VIDEO ने वेधलं लक्ष
Amitabh Bachchan Video : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यामुळे चाहते खूप चिंतेत होते. याचदरम्यान बिग बी एका इव्हेंटमध्ये दिसले होते. त्याचा व्हिडीओ समोर आलय.
- manasi mande
- Updated on: Oct 3, 2026
- 6:46 pm
अप्सरा आली.., लाल रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ, कोण आहे ती?
‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीचा लाल रंगाच्या साडीमध्ये पारंपरिक लूक. अभिनेत्रीची प्रत्येक पोज चाहत्यांना करतेय घायाळ. सौंदर्य पाहून अनेकजण करत आहेत कौतुक.
- soneshwar.patil
- Updated on: Oct 3, 2026
- 6:36 pm
Arbaaz Khan : सलमान खानचा उल्लेख होताच भडकला अरबाज, अचानक सोडली प्रेस मीट; नेमकं काय घडलं
एका इव्हेंटमध्ये फोटोग्राफरने सलमान खानचं नाव काढताच, अरबाज खान नाराज झाला आणि प्रेस मीटच सोडून निघून गेला. नेमकं काय घडलं ?
- manasi mande
- Updated on: Oct 3, 2026
- 5:58 pm