शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..  

18 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 शाहरुख खान याने 'फौजी' आणि 'सर्कस' या टीव्ही मालिकेतून आपली सुरुवात केली होती.

इरफान खान याने टिव्ही ते बॉलीवूड आणि हॉलीवूड असा प्रवास केला होता.

 विद्या बालनने 'हम पाच' मालिकेतून आपली सुरुवात केली होती.

सुशांत सिंह राजपूत 'पवित्र रिश्ता' या मालिकेनंतर एमएस धोनी चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकला.

 यामी गौतम हीने टीव्हीनंतर 'विक्की डोनर' चित्रपटात दमदार प्रवेश केला. 

 मौनी रॉय हीने नागिन मालिकेतून एण्ट्री केली आणि तिला 'गोल्ड' सिनेमा मिळाला.

 'कसम से' मालिकेनंतर प्राचीन देसाई 'रॉक ऑन' चित्रपटात झळकली.

रॉनित रॉय टीव्ही मालिकेतून चित्रपटात झळकला आहे.

 मृणाल ठाकुर 'कुमकुम भाग्य' मालिकेतून बॉलीवूड आणि साऊथ गाजवत आहे.