धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज

07 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

नुकतेच तिने तिचे नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये पूजा सावंत खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतने हे खास फोटोशूट केलं आहे.