निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?

26 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

त्यासोबत तिच्या फँड्रीमधील अभिनयाचे देखील चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर राजेश्वरी खरातचा मोठा चाहता वर्ग आहे.