सलमान खान
अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2023 या वर्षांत त्याचे 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. अभिनयासोबतच सलमान हा त्याच्या 'बीईंग ह्युमन' या स्वयंसेवी संस्थेच्या कामासाठी चर्चेत असतो.
Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ चं विजेतेपद हुकलं, पण प्रणित मोरेचं नशीब फळफळलं, थेट सलमान खानच्या चित्रपटात संधी ?
'बिग बॉस ' चा 19 वा सीझन नुकताच संपला. काल या शोचा ग्रँड फिनाले पार पडला आणि गौरव खन्नाच्या रुपाने नवा विजेता मिळाला. याच समारंभादरम्यान अभिनेता सलमान खानने एक मोठी घोषणा केली. त्याचा किक 2 हा चित्रपट लवकरच येणार आहे. तसेच मराठमोळा प्रणित मोरे याच्याबद्दलही सलमान बोलला.
- manasi mande
- Updated on: Dec 8, 2025
- 10:44 am
Gaurav Khanna Bigg Boss Winner : ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट, पत्नीच्या हाती ट्रॉफी देत म्हणाला..
Bigg Boss 19 Winner : बिग बॉसच्या नव्या सीझनचा विजेता मिळाला आहे. टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने सर्वांना पछाडत 'बिग बॉस 19' चं विजेतेपद पटकावलं. ट्रॉफी जिंकल्यामुळे तो प्रचंड खुश असून, विजेत ठरव्यावर त्याने सोशल मीडियावरील त्याच्या अकाऊंटवर पहिली पोस्टही केली आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 8, 2025
- 8:40 am
धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीबद्दल अखेर सलमानने सोडलं मौन; सनी-बॉबी देओलबद्दल म्हणाला..
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र हे अभिनेता सलमान खानसाठी वडिलांसमान होते. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेदरम्यान धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देताना सलमानचे डोळे पाणावले होते. यावेळी त्याने धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीबद्दलही मौन सोडलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 8, 2025
- 12:02 am
Bigg Boss 19 Grand Finale : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार तिसऱ्या क्रमांकावरच झाला बाद
Bigg Boss 19 Grand Finale : गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या तीन स्पर्धकांपैकी एक जण बाद झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 7, 2025
- 10:46 pm
Bigg Boss 19 : मी फिनालेमध्ये आलोच नसतो.., कोणावर भडकला सलमान? ‘रिॲलिटी काय ते बघ’ म्हणत झापलं
Bigg Boss 19 Grand Finale : शोबाबत तुझी इतकीच नाराजी होती आणि जर मी तुझ्याजागी असतो, तर फिनालेमध्ये आलोच नसतो.. अशा शब्दांत सलमान खानने या स्पर्धकाला सुनावलं आहे. या स्पर्धकाने बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 7, 2025
- 10:15 pm
Bigg Boss 19 फिनालेमध्ये पाय ठेवलास तर..; प्रसिद्ध अभिनेत्याला धमकी, नेमकं प्रकरण काय?
बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना एका प्रसिद्ध अभिनेत्याला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानसोबत स्टेज शेअर केलास तर आयुष्यात काम करू शकणार नाहीस, अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 7, 2025
- 7:01 pm
नवऱ्यानं धक्के मारुन घराबाहेर काढलं… रस्त्यावर आली सलमान खानची सावत्र आई… अंडरवर्ल्ड डॉनमुळे मिनिटांत मिळाला न्याय
Salman khan step Mother : सोपं नव्हतं सलमान खान याच्या सावत्र आईचं आयुष्य... नवऱ्याने धक्के मारून हाकलल्यानंतर रस्त्यावर आली भाईजानची आई.... अंडरवर्ल्ड डॉनमुळे मिनिटांत मिळाला न्याय
- shweta Walanj
- Updated on: Dec 1, 2025
- 4:18 pm
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, 5 आरोपींवर आरोप निश्चित
Salman Khan : अभिनेता सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एप्रिल 2024 मध्ये सलमान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता देखील याप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे.
- shweta Walanj
- Updated on: Nov 27, 2025
- 8:34 am
Aishwarya Rai : तुला ऐश्वर्याशी लग्न करायचंय… सलमान खानने रागात श्रीमंत उद्योजकाला सिगरेटने चटका दिला तेव्हा…
Aishwarya Rai - Salman Khan : ऐश्वर्याशी लग्न करण्याची श्रीमंत उद्योजकाची इच्छा, रागात सलमान खान याने दिला सिगरेटचा चटका, धक्कादायक होती ती वेळ... आजही सलमान आणि ऐश्वर्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत
- shweta Walanj
- Updated on: Nov 19, 2025
- 12:14 pm
24 FLOP देणाऱ्या अभिनेत्रीची शाहरुख-सलमानला धोबीपछाड ! 5 कोटींच्या चित्रपटाने कमावले 30 कोटी आणि…
Bollywood Quiz : दरवर्षी, अनेक मोठे बॉक्स ऑफिस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतात. काही फ्लॉप होतात, तर काहींकडून कमी अपेक्षा असूनही चांगला गल्ला जमवतात. 23 वर्षांपूर्वी असेच काहीसे घडलं होतं. 24 फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीसमोर सलमान-शाहरुखचं काहीच चाललं नाही. एवढंच नव्हे तर तिने सनी देओललाही धोबीपछाड दिली. असा कोणता होता तो चित्रपट, आणि ती अभिनेत्री तरी कोण ?
- manasi mande
- Updated on: Nov 10, 2025
- 2:23 pm
कतरिना कैफच्या ‘गूडन्यूज’ पोस्टवर सलमान खानची कमेंट? म्हणाला, हे सगळं…
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी शुक्रवारी मुलाच्या जन्मानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या. दरम्यान, सलमान खानने देखील कमेंट केल्याचे म्हटले जात आहे. तो काय म्हणाला जाणून घ्या..
- आरती बोराडे
- Updated on: Nov 10, 2025
- 2:05 pm
Bigg Boss 19 Eviction : ‘बिग बॉस 19’ मध्ये डबल ट्विस्ट, प्रणित मोरेने दोस्तालाच केलं ‘क्लीन बोल्ड’; चाहत्यांचा संताप
Bigg Boss 19 Shocking Eviction : सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये डबल झटका बसला आहे. त्याचं कारण म्हणजे यावेळी डबल एव्हिक्शन झालं आहे. आजारपणानंतर बरा होऊन प्रणित मोरे तर आत आला पण...
- manasi mande
- Updated on: Nov 10, 2025
- 9:26 am