स्टार माझा, झी 24 तास या मराठी वृत्तवाहिन्यांमधून सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर प्रिंट मीडियामध्ये उमेदवारी केली. दिव्य मराठी, पुण्यनगरी या दैनिकांमध्ये विविध क्षेत्रात बातमीदारी केली. पुण्यनगरीत कोर्ट बीट बातमीदारी केली. या काळात काही सामाजिक विषयांवर, सह याचिकाकर्ता म्हणून जनहितवादी याचिका दाखल केल्या. चौफेर ही लेखमालिका आणि समाजात बदल घडवणाऱ्या याचिकांवरील वार्तांकनाची विशेष चर्चा झाली. वकिलांमुळे कायद्यात झालेले बदल आणि नवीन कायद्यांची काय भर पडली याविषयीची एक छोटेखानी वृत्तमालिका पण गाजली. सामाजिक, राजकीय आणि न्यायालयीन वार्तांकनाचा अनुभव या काळात गाठीशी आला. गेल्या जवळपास दीड तपाहून अधिक काळापासून बातमीदारी विश्वात. जून 2022 पासून टीव्ही 9 मध्ये.
मोठी आनंदवार्ता! RBI चे नवीन वर्षांचे गिफ्ट, EMI कमी झाला, खिशात पैसा खुळखुळणार
RBI Repo Rate: मोठी आनंदवार्ता आली आहे. वर्षाच्या अखेरीस अनेकांचे घराचे, चारचाकीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. रेपो दरात कपात करण्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठे बळ मिळाले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 5, 2025
- 10:26 am
राज्य सरकारविरोधात शिक्षकांचा एल्गार, बंद पुकारल्याने राज्यातील 80 हजार शाळांना कुलूप; कारण तरी काय?
Maharashtra Teachers Strike: राज्यातील शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 80 हजार शाळा आज बंद आहेत. वेतन कपातीचा इशारा देऊनही शिक्षक त्याला जुमानले नाहीत. शिक्षकांनी आंदोलनाचा ठाम निर्णय घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 5, 2025
- 9:22 am
Maharashtra News Live: आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 5, 2025
- 10:19 am
शिरूर कासारमध्ये चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला, सीसीटीव्ही चोरटे कैद
शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र येवलवाडी येथील जालंदथनाथ देवस्थानातील दोन दानपेट्या चोरट्यांनी रात्री 1.30 च्या सुमारास तोडुन नेल्या आहेत
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 5:29 pm
परीक्षा शुल्क भरूनही हॉल तिकीट नाही, विद्यार्थ्यांचा कॉलेजसमोर ठिय्या
छत्रपती संभाजीनगर येथील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून करण्यात आला. तब्बल 200 विद्यार्थ्यांना कॉलेजने परीक्षेचे हॉलतिकीटच दिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 5:27 pm
नोकरी करता करता 20 हजार असे कमवा; कोणीच सांगणार नाही ही स्मार्ट आयडिया
Side Income Ideas : महागाईच्या या काळात घराचं, वाहनांचं स्वप्न, मुलांचं शिक्षण हे पगारावर पूर्ण होत नाही. त्यासाठी अतिरिक्त काम करून अथवा इतर ठिकाणी काम करून कमाई करावी लागते. पण या 5 सॉलिड आयडियामुळे तुम्ही घरबसल्या 20-25 हजारांपर्यंत सहज कमाई करू शकता.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 5:11 pm
Snake Village: महाराष्ट्रातील खतरनाक गाव, इथल्या प्रत्येक घरात विषारी साप, पर्यटकांची गर्दी कधी हटतच नाही
Snake Village of Maharashtra: राज्यात एक अनोखं गाव आहे. आपल्याकडे साप दिसला अनेकांची भांबेरी उडते. साप पाहताचा अनेकांची बोबडी वळते. पण या गावातील प्रत्येक घरात विषारी सापांसोबत माणसं आरामात राहतात. कोणतं गावं आहे हे?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 4:32 pm
Baba Vanga Biggest Prediction: वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी
Baba Vanga Biggest Predictions for December 2025: डिसेंबर महिन्यात या राशींना मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. इतके वर्ष प्रगतीसाठी त्यांना झटावं लागलं. पण आता थेट लक्ष्मीच त्यांच्या भाळी टिळा लावण्यासाठी येणार आहे. काय आहे बाबा वेगांचं या वर्षातील सर्वात मोठं भाकीत?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 3:54 pm
Municipal Corporation Election: महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
Municipal Corporation Election: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील सावळ्या गोंधळानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठा धसका घेतला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा संताप तर आपण गेल्या दोन दिवसांपासून पाहत आहोत. आता महापालिका निवडणुका कधी लागतील याविषयी संभ्रम आहे. त्यातच या बड्या मंत्र्याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 2:43 pm
साई कॉलेजचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ; परीक्षा शुल्क भरुनही हॉलतिकीट दिलेच नाही, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
Sai College And Research Institute: छत्रपती संभाजीनगर येथील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून करण्यात आला. तब्बल 200 विद्यार्थ्यांना कॉलेजने परीक्षेचे हॉलतिकीटच दिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 1:50 pm
Petrol-Diesel Price: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी अपडेट, खिश्यात पैसा खुळखुळणार?
Petrol-Diesel Price Reduce: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच रशियन लष्करी तळ भारताला वापरण्याला मंजुरी मिळाली आहे. तर एका वृत्तानुसार, कच्चा तेलाच्या Crude Oil किंमतीत मोठी सवलत मिळू शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 1:08 pm
Maoists: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक; 16 माओवाद्यांचा खात्मा, कमांडर पापा रावला मोठा झटका, 3 जवान शहीद
Maoists Killed in Encounter: मार्च 2026 पर्यंत माओवाद्दी संपलेले असतील असा केंद्र सरकारचा दावा आहे. त्यासाठी दंडकारण्यासह बस्तर परिसरात मोठी चकमक उडाली आहे. यामध्ये 16 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर सुरक्षा दलाचे 3 जवान शहीद झाले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 4, 2025
- 11:22 am