AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Price: गेल्या महिन्याभरात पहिल्यांदाच… सोन्या-चांदीबाबत अशी काय आली बातमी? बायांनो आता खरेदीच खरेदी

Jalgaon Sarafa Market Gold And Silver Price: भारत-अमेरिकेत व्यापारात वृद्धी होत आहे. नैसर्गिक वायूसोबतच आता मौल्यवान धातूंच्या आयातीमुळे सोने आणि चांदीच्या किंमती दणकावून आपटल्या आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. महिलांना तर आकाश ठेंगणं झालं आहे.

| Updated on: Feb 17, 2026 | 2:56 PM
Share
Jalgaon Sarafa Market Gold And Silver Price: भारत आणि अमेरिकेतील संबंध झपाट्यानं सुधारत आहेत. अमेरिकेकडून तेल आणि नैसर्गिक वायूसोहतच मौल्यवान धातूंच्या आयातीचा मार्ग मोकळा झाला. त्याचा भारतीय सराफा बाजारावर परिणाम दिसून येत आहे.

1 / 6
गगनाला भिडलेले सोने आणि चांदी दणकावून आपटले आहे. भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातूत मोठी घसरण झाली आहे. तर जळगाव सुवर्णनगरीतही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

2 / 6
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 3 हजार रुपयांनी तर चांदीचे दर देखील 3 हजार रुपयांनी घसरले आहे. काल सोन्याचा भाव 1 हजार 100 रुपयांनी घसरला. तर चांदी 10,000 रुपयांनी घसरली होती.

3 / 6
आज सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 49 हजार 260 रूपयांवर आले आहेत. काल  सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर आले होते. तर चांदी घसरून जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आली होती.

4 / 6
गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जर अमेरिकेकडून अजून आयात वाढली तर येत्या काही दिवसात दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत अजून घसरण्याची शक्यता आहे.

5 / 6
(टीप- सदर लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला

मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन

लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी

पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा