मनसे
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना पक्षातून वेगळं होऊन नव्या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे असं आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत पहिल्यात प्रयत्नात 13 जागांवर यश मिळाला होता.
Read Moreमोठी बातमी, ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या मार्गात बदल, भायखळ्याहून मोर्चा निघणार नाही, आता..
Uddhav Raj Thackeray Route Change : 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या मोर्चाचा मार्ग बदलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 2, 2026
- 12:00 pm
Raj Thackeray: सरकारकडे पाशवी शक्ती असते पण… महात्मा गांधी जयंतीला राज ठाकरे यांची खणखणीत पोस्ट, म्हणाले आता गांधीजींची सर्वाधिक गरज
Raj Thackeray on Mahatma Gandhi: आज 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती. आज सकाळीच अनेकांनी बापूंना आदरांजली वाहिली. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारपुष्प गुंफले. त्यांनी फेसबुकला एक खणखणीत पोस्ट केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 2, 2026
- 10:42 am
Narendra Mehta : मिरा-भाईंदरला जैनांची नगरी म्हणता, हॉटेलमध्ये दारु विकता, शाळेत तुम्हाला धर्म लागतो पण..मनसेचा मेहतांवर जोरदार पलटवार VIDEO
Narendra Mehta : नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदरला जैनांची नगरी म्हटलं आहे. त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे, काँग्रेस दोन्ही पक्ष त्यांच्याविरोधात आक्रमक झालेत. शाळेत कांदा-लसूण बंदीवर नरेंद्र मेहता ठाम आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 1, 2026
- 11:44 am
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मनसे अध्यक्ष नरेंद्र मेहता यांच्या ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ या वक्तव्यावर मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. ही नगरी आगरी-कोळी आणि मराठी बांधवांची असल्याचे मनसेने ठामपणे सांगितले. शाळेत कांदा-लसूणबंदीचा आग्रह धरणाऱ्या मेहतांच्या हॉटेल्समध्ये मात्र याच गोष्टी विकल्या जातात, हा दुहेरीपणा असल्याची टीका मनसेने केली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Oct 1, 2026
- 9:49 am
ठाकरे बंधूंच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा आणखी मोठा होणार!
उद्धव ठाकरेंचे चार तारखेला मुंबईला आंदोलन आहे. या जनआंदोलनात काँग्रेस सहभागी राहणार आहे. लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या कर केली जात आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपाला फायदा पोहोचवत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 30, 2026
- 9:05 pm
मोर्चा कुठून कुठे निघणार? राज ठाकरे यांची सरकारला घाम फोडणारी घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. भायखळ्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत निघणाऱ्या या संयुक्त मोर्चाची घोषणा राज ठाकरे यांनी केली. हा मोर्चा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असून, यात कोणताही राजकीय झेंडा किंवा घोषणा नसतील, केवळ तिरंगा दिसेल.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 29, 2026
- 12:31 pm
ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा, गुणरत्न सदावर्ते आक्रमक, म्हणाले पितळं उघडं पाडणार…
येत्या 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईमध्ये महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. यावरून आता सदावर्ते यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 26, 2026
- 9:16 pm
मोठी बातमी ! ज्ञानेश कुमार यांना घाम फुटणार… ठाकरे बंधू एकटवले; राज-उद्धव ठाकरेंचा 4 ऑक्टोबर रोजी महामोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने 'एसआयआर'च्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 26, 2026
- 2:22 pm
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. या अचानक झालेल्या भेटीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमधील चर्चेविषयी उत्सुकता वाढली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 26, 2026
- 1:20 pm
Girish Mahajan: ‘नाचता येईना, अंगण वाकडे’, SIR वरून राज ठाकरेंसह विरोधकांवर गिरीश महाजन यांचा निशाणा, म्हणाले…
Girish Mahajan targets the opposition: सध्या देशात केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. SIR प्रक्रियेवरून शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना असे सुनावले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 26, 2026
- 8:50 am
ज्ञानेश कुमारचा खापर पणजोबा होता का? संजय राऊत संतापले; महाभियोग आणणार?
संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फॉर्म सहामध्ये बदल करून त्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा दावा राऊत यांनी केला. राऊतांनी ज्ञानेश कुमार यांना 'माफिया' संबोधत त्यांच्या विरोधात संसदेत महाभियोग आणण्याची घोषणा केली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 24, 2026
- 10:43 am
Raj Thackeray : उलट असल्या राजकारण्यांना त्यांची लायकी दाखवावी..साहिलच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची जळजळीत पोस्ट
Raj Thackeray on Sahil Wakode : आयआयटी पवई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणी जाती-पातीचे राजकारण होत असल्यावरून भाष्य करतानाच मुळ मुद्याला हात घातला. त्यांनी एक मोठा भावनिक प्रश्न उपस्थित केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 23, 2026
- 10:49 am