MNS Sandeep Deshpande | कोश्यारींना खूप चोपला असता… नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोश्यारींनी दावा केला की, राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात. या वक्तव्यावरून राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. देशपांडे म्हणाले, “आज जर भगतसिंग असते तर कोश्यारींना खूप चोपला असता.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोश्यारींनी दावा केला की, राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात. या वक्तव्यावरून राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. देशपांडे म्हणाले, “आज जर भगतसिंग असते तर कोश्यारींना खूप चोपला असता. कोश्यारींनी आपले पहिले नाव बदलावे.” देशपांडे यांनी कोश्यारींना चांगलेच सुनावले आणि कालच्या वक्तव्यावर मनसेतून संताप दिसून आला. कोश्यारी यांनी नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर याआधी राज ठाकरे संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटीवरून निशाणा साधला होता. या सर्व प्रकरणावर आज मनसे स्टाईलमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

