मुंबईतील सोमय्या कॉलेजमधून मास मीडियाची डिग्री. 2011 पासून डिजीटल माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉममध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल, हेल्थ, क्राइमसह विविध क्षेत्रातील बातम्या करण्याचा अनुभव. वाचन आणि लिखाणाची आवड. सध्या टीव्ही 9 मराठीमध्ये डिसेंबर 2022 पासून कार्यरत.
Horoscope Today 13 December 2025 : शनिवारच्या दिवशी या राशींना मिळणार गुड न्यूज.. धनलाभाचाही योग, वाचा आजचं भविष्य
Horoscope Today 13 December 2025, Saturday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
- manasi mande
- Updated on: Dec 13, 2025
- 7:30 am
पालकांनो सुधा मूर्ती यांच्या 5 टिप्स मरेपर्यंत लक्षात ठेवा, ऐकाल तर तुमची मुलं…
प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी मुलांना सुसंस्कारी व यशस्वी बनवण्यासाठी ५ महत्त्वाचे पॅरेंटिंग टिप्स दिले आहेत. पालकांनी मुलांसमोर आदर्श उदाहरण कसे बनावे, त्यांना वाचनाची व पैशाची महत्ता कशी शिकवावी, तसेच त्यांच्यात विनम्रता आणि इतरांबद्दल आदर कसा निर्माण करावा हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. मुलांच्या स्वप्नांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने मोठे होतात.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 12:35 pm
सासूरवाशिणींनो, एक रुल जो तुम्हाला सासरी कसं वागायचं ते शिकवेल, 99 टक्के स्त्रियांना माहीतच नाही…
प्रत्येक स्त्रीला सासरच्या लोकांशी कसे वागावे याची समस्या भेडसावते, ज्यामुळे अनेकदा नात्यात गैरसमज आणि तणाव निर्माण होतात. सुखी संसारासाठी 'आदराने संवाद' हा एकच नियम महत्त्वाचा आहे. मतभेद झाले तरी सासरच्या लोकांशी प्रेमाने आणि सन्मानाने बोला. यामुळे संबंध मजबूत राहतात आणि वैवाहिक जीवन आनंदी होते, ज्याची माहिती अनेकींना नाही.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 12:19 pm
लग्न झालं, स्वस्तातील हनीमून डेस्टिनेशन हवंय? डोंगर, फ्रेश हवा आणि बीचेज सर्व काही बजेटमध्ये; फक्त नीट वाचा…
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी! बजेटमध्ये हनीमूनचे स्वप्न पूर्ण करा. जैसलमेरचे वाळवंट, कुर्गचे डोंगर, ऊटीचे थंड वातावरण आणि लक्षद्वीपचे सुंदर किनारे, हे सर्व तुम्हाला कमी खर्चात उपलब्ध आहे. तुमच्या पार्टनरसोबत अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत. बजेटमध्ये दर्जेदार अनुभव मिळवा.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 11:30 am
पुरुषांनी किती दिवसाने नखं कापावीत? प्रत्येक व्यक्तीने…
या चार सोप्या हायजीन सवयींमुळे पुरुषांचं आरोग्य मजबूत होतं. नखं स्वच्छ ठेवणं, रात्री झोपताना अंडरवियर न वापरणं, तोंड स्वच्छ ठेवणं आणि रोज स्वच्छ अंडरवियर घालणं या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजे. नाही तर आजाराला निमंत्रण मिळू शकते.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 11:07 am
Dhurandhar : रेहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली चॉईस ? रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याने शेअर केला ऑडिशनचा व्हिडीओ
धुरंधची बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी असून चित्रपटाने मोठी कमाई करत सर्व रेकॉर्डस मोडले आहेत. यातील अक्षय खन्नाच्या रेहमान डकैतच्या भूमिकेचीही प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र ही भूमिका,,
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 11:01 am
Rajinikanth Birthday : रजनीकांत कोणत्या धर्माचं पालन करतात ? तुम्हाला माहीत आहे का ‘थलायवा’चं खरं नाव ?
Rajinikanth Birthday Special : थलायवा अर्थात रजनीकांत यांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 170 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. पण रजनीकांत हे त्यांच मूळ नावं नाही. त्यांचं खरं नाव काय हे फार कमी लोकांना माहीत असेल. तुम्हाला माहीत आहे का रजनीकांत याचं नाव..?
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 9:42 am
घरी ये, लग्नाबद्दल ठरवूया.. आनंदात तो प्रेयसीच्या कुटुंबियांना भेटायला गेला, पण…
संगारेड्डीमध्ये, बी.टेक.चा विद्यार्थी असलेल्या श्रवणला त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबाने क्रिकेट बॅटने मारहाण करून ठार मारले. कारण मुलीचं कुटुंब त्यांच्या नात्याविरुद्ध होतं. लग्नाची चर्चा करण्याच्या बहाण्याने श्रवणला बोलावून त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 8:45 am
Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या डायटिशियनने अखेर सर्वच सांगितलं, आईच्या आनंदासाठी… काय केला मोठा खुलासा?
स्मृती मानधनाच्या साखर खाण्याच्या सवयीबद्दल तिच्या डायटिशियनने मोठा खुलासा केला आहे. स्मृती केवळ आईच्या आनंदासाठी गोड खाते, अन्यथा तिला साखरेची इच्छा नसते. हळूहळू साखरेची इच्छा कशी कमी होते आणि निरोगी आयुष्यासाठी साखर कमी करण्याचे सोपे उपायही डायटिशियनने सांगितले आहेत.
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 7:47 am
Horoscope Today 12 December 2025 : प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, फक्त एक चूक टाळा.. सगळं मनासारखं होईल !
Horoscope Today 12 December 2025, Friday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
- manasi mande
- Updated on: Dec 12, 2025
- 12:03 pm
Dharmendra : ‘मला वाटलं नव्हतं कधी धरमजींसाठी शोकसभा…’, धर्मेंद्र यांच्या आठवणीत हमसून हमसून रडल्या हेमामालिनी !
Hema Malini Breaks Down Recalling Dharmendra : हेमा मालिनी यांनी दिल्ली येथे धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभा ठेवली होती. यावेळी बोलताना धर्मेंद्र यांच्या आठवणीत त्या भावूक झाल्या, अश्रू रोखू शकल्या नाहीत.
- manasi mande
- Updated on: Dec 11, 2025
- 9:44 pm
आष्टी : गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त आभिवादनाचे बॅनर, पण आमदार सुरेश धस गायब
आष्टी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे समर्थक विजय गोल्हार यांनी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले. या अभिवादन बॅनरवरून भाजप आमदार सुरेश धस यांचा फोटो गायब आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 11, 2025
- 4:52 pm