Sangli | सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकावला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची निवड झाली आहे.
सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकावला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड विराजमान झाले आहेत. या विजयामुळे सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्थानिक पातळीवर या निकालाला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, आगामी निवडणुकांसाठीही हे निकाल संकेत देणारे ठरू शकतात.
Published on: Mar 18, 2026 04:46 PM
Follow Us
Latest Videos
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात

