AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage

LPG Shortage

इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे तेल आणि इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. आखाती देशातून तेल आणि इंधनचा पुरवठाच बंद झाल्याने त्याची झळ जगातील अनेक देशांना पोहोचली आहे. भारतालाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे भारतात एलपीजी गॅस पासून ते पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. घरगुती गॅस खरेदी करण्यासाठी भारतातील मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत सर्वच ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक हॉटेल्स बंद झाल्या आहेत. काही हॉटेल मालकांनी चुलीवर पदार्थ शिजवण्यास सुरुवात केली आहे. युद्ध किती दिवस चालू राहिल हे सांगता येत नसल्याने घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होण्याची शक्यता असल्याने हा प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रात तर भरारी पथकांनी धाडी मारण्यास सुरुवात केली आहे.

Read More
केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी, आता… वाचा तुम्हाला कोणता नियम पाळावा लागणार?

केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी, आता… वाचा तुम्हाला कोणता नियम पाळावा लागणार?

PNG Connection LPG Rules : केंद्राने दिलेल्या निर्देंशांमध्ये ज्या भागात PNG कनेक्शन उपलब्ध झाले आहे आणि तरीही नागरिक LPG गॅसचा वापर करत आहेत, त्यांचे LPG कनेक्शन रद्द होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरात एलपीजी सिलेंडरची तीव्र टंचाई

भंडारा गोबरवाही आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीकडून होणाऱ्या अनियमित पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची मोठी तक्रार ग्राहकांनी केली आहे.

LPG News : गरजेला अमेरिका उभी राहिली, म्हणून भारताने आता LPG आयाती बाबत घेतला एक महत्वाचा निर्णय

LPG News : गरजेला अमेरिका उभी राहिली, म्हणून भारताने आता LPG आयाती बाबत घेतला एक महत्वाचा निर्णय

LPG News : मध्य पूर्वेतील परिस्थितीमधून भारताने मोठा धडा घेतला आहे. घरगुती वापराच्या LPG गॅसचं संकट निर्माण झालेलं. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून भारताने वेळीच काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला?

तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला?

इराण-अमेरिका युद्धाच्या परिणामांमुळे भारतात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे महागाई वाढली असून प्रत्येक नागरिकाच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडर तसेच सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे रस्ते प्रवास आणि दैनंदिन खर्च वाढला आहे.

LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून

LPG Rate Today : आज तुमच्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती ? 2 जूनचे दर घ्या जाणून

LPG Price Today 2 June 2026 : काल, 1 जून रोजी एलपीजीच्या दरात बराच बदल करण्यात आला. मात्र आज 2 जून रोजी गॅस सिलेंडरच्या दराचं काय झालं, तुमच्या शहरात किती आहेत दर ?

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग..  देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग.. देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?

Rule Change From 1st June : 1 जूनपासून देशात अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG Price Hike) वाढवल्या असून, आता कारही महाग झाल्या आहेत.

Nitin Gadkari : LPG गॅस दिवसेंदिवस महाग होत असताना नितीन गडकरींनी सादर केली उत्तम स्वस्तातली टेक्नोलॉजी

Nitin Gadkari : LPG गॅस दिवसेंदिवस महाग होत असताना नितीन गडकरींनी सादर केली उत्तम स्वस्तातली टेक्नोलॉजी

सध्या देशात LPG गॅसचं संकट आहे. एलपीजी गॅस आधी जितक्या सहजतेने मिळायचा, तितक्या सहजतेने तो आता मिळत नाही. त्या शिवाय एलपीजीची किंमत दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी एक उत्तम पर्याय लोकांसमोर सादर केला आहे.

LPG Cylinder Rate: घरगुती अन् कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या ताज्या किंमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

LPG Cylinder Rate: घरगुती अन् कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या ताज्या किंमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

LPG cylinder price : घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. तुमच्या शहरात घरगुती आणि कमर्शियल सिलिंडर कितीला मिळतोय, ते जाणून घ्या..

एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठा निर्णय, 7 दिवसात उत्तर द्या.. नाही तर थेट कारवाई, तुमचे..

एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठा निर्णय, 7 दिवसात उत्तर द्या.. नाही तर थेट कारवाई, तुमचे..

एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमात मोठे बदल केले जात आहेत. शिवाय पूर्वी असलेले नियम तेल कंपन्यांकडून कडक करण्यात आली. एलपीजी सिलेंडरचा तुटवडा असतानाच आता मोठा निर्णय तेल कंपन्यांकडून घेण्यात आला.

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत नवीन अपडेट काय; युद्धामुळे काय होणार परिणाम?

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत नवीन अपडेट काय; युद्धामुळे काय होणार परिणाम?

Petrol-Diesel Price : मध्य पूर्वेतील संघर्ष वाढल्यानंतर भारताने लगेच पावलं उचलली. दिवसाचं 36 हजार टनचं LPG उत्पादन 54 हजार टन पर्यंत वाढवलं. पेट्रोल-डिझेलवरील आबकारी कर कमी केला. ग्राहकांना वाढत्या किंमतींची झळ बसू नये हा त्यामागे उद्देश होता. पण आता पर्याय राहिलेला नाही.

LPG Crisis : सिलेंडर घेऊन फ्लॅटचे जिने चढला म्हणून डिलिव्हरी बॉयला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो का? गृहिणींनो तुम्ही तर गंडवला जात नाही ना? नियम काय?

LPG Crisis : सिलेंडर घेऊन फ्लॅटचे जिने चढला म्हणून डिलिव्हरी बॉयला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो का? गृहिणींनो तुम्ही तर गंडवला जात नाही ना? नियम काय?

गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी जिने चढल्याबद्दल डिलिव्हरी बॉय एक्स्ट्रा चार्ज मागतो? हा नियमबाह्य आहे! एलपीजी सिलेंडरचे डिलिव्हरी शुल्क बिलातच समाविष्ट असते. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. तुमचं घर कोणत्याही मजल्यावर असो, सिलेंडर तुमच्या किचनपर्यंत पोहोचवणं ही त्यांची जबाबदारी आहे. फसवणूक टाळण्यासाठी नियम जाणून घ्या आणि गरज पडल्यास तक्रार करा.

LPG Supply : 1 मे पासून बदलणार एलपीजी पुरवठ्याचे नियम; बुकिंग प्रक्रिया, ओटीपी, ई-केवायसीबद्दल जाणून घ्या..

LPG Supply : 1 मे पासून बदलणार एलपीजी पुरवठ्याचे नियम; बुकिंग प्रक्रिया, ओटीपी, ई-केवायसीबद्दल जाणून घ्या..

LPG Supply : आखाती देशांमधील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. एलपीजी पुरवठ्यासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे बदल येत्या 1 मे पासून लागू होतील.

नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत