दीनानाथ परब हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण बी.कॉम पर्यंत झालं असून मास्टर्स इन जर्नालिझम क्षेत्रात त्यांनी डिग्री प्राप्त केली आहे. प्रहार डॉट कॉम, लोकमत डॉट कॉम, लोकसत्ता डॉट कॉम, सकाळ डॉट कॉम या डिजिटल मिडिया क्षेत्रात त्यांच्याकडे काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते टीव्ही 9 मराठी वेबसाइटमध्ये सिनिअर सब एडिटर या पोस्टवर गेल्या चार वर्षांपासून काम करत आहेत. राजकीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, मनोरंजन या विषयांची त्यांना आवड आहे. आतापर्यंतच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये त्यांनी या विषयांवर बातम्या, लेख, ब्लॉग, एक्सप्लेनर अशा स्वरुपात विपुल लेखन केलं आहे. त्याशिवाय डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्रावर लिहिण्याची त्यांना विशेष आवड आहे. दैनंदिन सामाजिक जीवनात घडणाऱ्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचं सखोल विश्लेषण हे लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
India-France Rafale Deal : अखेर राफेल फायटर जेट्स बद्दल फ्रान्सकडून भारताची मोठी मागणी मान्य, इंडियन एअर फोर्सला जे हवं होतं ते झालं
India-France Rafale Deal : सध्या भारताकडे जी फायटर जेट्स आहेत, त्यात राफेल 4.5 जनरेशनचं सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. या विमानाबद्दल फ्रान्सने भारताची मोठी मागणी मान्य केली आहे. भारताचा यामध्ये काय फायदा आहे, समजून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 8, 2026
- 9:55 pm
‘नाना म्हणाले होते की, या विषयाबाबत आपण मोठ्या पवार साहेबांशी..’ नानांच्या मृत्यूनंतर आता राजकारण सुरु, रोहित पवारांचं पहिलं स्टेटमेंट
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर हे अजातशत्रू व्यक्तीमत्व होतं. त्यांचे सर्व पक्षात मित्र होते. नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता राजकारण सुरु झालेलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 8, 2026
- 2:13 pm
Nana Patekar Passes Away : नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर..नाना पाटेकरांच्या निधनानंतर राज ठाकरेंची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
Nana Patekar Passes Away : "२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली" असं राज ठाकरे म्हणाले.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 8, 2026
- 12:00 pm
Nana Patekar Passes Away : ‘हॅट्स ऑफ टू हिम नाना पाटेकरांसारखा..’ एका वाक्यात नाना पाटेकरांचं ग्रेटनेस सांगून जाणारी मोहन जोशींची प्रतिक्रिया
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं सामाजिक क्षेत्रातही खूप मोठं योगदान होतं. या सगळ्यांवर मोहन जोशींची प्रतिक्रिया बरचं काही सांगून जाणारी आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 8, 2026
- 8:24 am
Rajpal Yadav Case : राजपाल यादवच्या संपत्तीची किंमत 30 कोटी, आज 1.15 कोटी भरले आणि सोमवारी भरणार..तरच टळणार जेल
Rajpal Yadav Case : राजपाल यादवच्या वकिलाने सांगितलं की, माझ्या क्लायंटला 'अता पता लापता’ नावाचा चित्रपट बनवायचा होता. हे एक जॉइंट वेंचर होंत. वकिलाचं ऐकून CJI सूर्यकांत म्हणाले की, पैसे तर 'लापता' झाले ना.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 6:00 pm
Devendra Fadnavis : दिल्लीतून फडणवीसांनी आणली GOOD NEWS, दुष्काळासंदर्भात मोठी घोषणा
Devendra Fadnavis : "केंद्र सरकारचे पैसे उशिरा येतात. पण राज्य सरकार आधी मदत करेल. पिकांचे 23 हजार गावातील सर्वे पूर्ण झाले आहेत. काही पूर्ण होत आहेत. लवकरात लवकर पैसे देण्याचा प्रयत्न आहे. 2001 पासून आतापर्यंत दुष्काळ नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला घोषित झालेला आहे. पण आम्ही नियम बाजूला ठेऊन आधी दुष्काळ जाहीर केला" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 5:29 pm
Sunetra Pawar : एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, दादा मोठ्या मनाचे होते, पण मी.. बघून बघून घेतलं, सुनेत्रा पवारांनी एकदाच सुनावलं
Sunetra Pawar : बारामतीमध्ये सध्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही पवारांनी आपली ताकद झोकून दिली आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 3:57 pm
IND vs WI : इशान किशनची कॅच पकडणारा मैदानात डोकं पकडून बसला, रिप्लेमध्ये सरळ सरळत दिसत होतं पण..VIDEO भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राडा
IND vs WI : श्रेयस अय्यरच्या कॅप्टन इनिंगच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना 8 विकेटने जिंकला. या मॅचमध्ये ईशान किशनच्या एका कॅचवरुन राडा पहायला मिळाला. भारतीय टीमला विजयासाठी 172 धावांचं टार्गेट मिळालं होतं.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 9:55 am
Donald Trump : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनावरुन ट्रम्प यांचं इस्लामबद्दल मोठं वक्तव्य
Donald Trump : फ्रान्सच्या शाळांमधील मुद्यावरुन तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. हे आंदोलन हळूहळू देशभरात पसरलं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्पनी काय म्हटलय ते जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 9:04 am
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरने रचला इतिहास, T20I मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन, रोहित-कोहलीला सुद्धा नव्हतं जमलं
IND vs WI 1st T20 : वनडे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने आता वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सीरीजची सुद्धा तशीच सुरुवात केली आहे. पहिल्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजवर दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा नायक ठरला श्रेयस अय्यर.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 7, 2026
- 8:21 am
Flydubai Jet : इस्रायल खूप खतरनाक देश, फ्लायदुबईचं विमान इस्रायलमध्ये आलं असतं तर पुढे काय घडणारं होतं ते आलं समोर
Flydubai Jet : अशी परिस्थिती कधीही येऊ शकते याचा इस्रायलने खूप आधीच विचार करुन ठेवला आहे. सूत्रांच्या हवाल्याने CBS न्यूजने हे वृत्त दिलं. काही सेकंदात विमान 18 हजार फूट खाली आल्यानंतर इस्रायली एअर फोर्सच्या विमानांनी क्षणाचा विलंब न लावता झपकन उड्डाण केलं.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 6, 2026
- 6:51 pm
Indian Navy : INS सूर्य लॉन्च, स्वदेशी सपोर्ट शिपमुळे खोल समुद्रात गेम बदलणार, आता भारतीय युद्धनौका..
Indian Navy : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथे आयएनएस सूर्य लॉन्च केली. भारताची ही स्वदेशी सपोर्ट शिप आहे. यामुळे काय-काय गोष्टी बदलणार ते जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 6, 2026
- 4:33 pm