AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फराळ करणं महागात पडणार कि स्वस्तात? जाणून घ्या आजचे LPG गॅस सिलेंडरचे दर

LPG Cylinder Price Today:दिवाळीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. याआधी फराळ बनवायला सुरुवात झाली असून यासाठी लागणार गॅस सिलेंडर नेमका किती रुपयांना आज मिळत आहे हे जाणून घ्या.

फराळ करणं महागात पडणार कि स्वस्तात? जाणून घ्या आजचे LPG गॅस सिलेंडरचे दर
Gas cylinder Prices Today 4 NovImage Credit source: PTI
| Updated on: Nov 04, 2026 | 2:30 PM
Share

दिवाळी म्हटले कि फराळ आलाच. अनेक घरात फराळाची तयारी सुरु झाली आहे. पण फराळ बनवायचा म्हंटल की सहाजिकच गॅस सिलेंडर असणं महत्त्वाचं. या सणाच्या काळात गॅस सिलेंडरची डिमांड फार वाढते. त्यामुळे त्याचे भाव जाणून घेणे तेवढच महत्त्वाचं आहे. आज ४ नोव्हेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे आणि सोबतच PNG चे दार नेमके काय आहेत याबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घ्या. गॅस बुकिंग करण्याआधी तुमच्या शहारातील आजचे दर घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि PNG चे दर जाणून घ्या.

महाराष्ट्रातील LPG गॅसचे दर

घरगुती सिलेंडर (14.2 KG) आणि व्यावसायिक सिलेंडर (19 KG)

अहमदनगर – घरगुती: ₹955.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,866.00 (+11.00), अकोला – घरगुती: ₹962.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,905.00 (+10.50), अमरावती – घरगुती: ₹975.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,935.50 (+11.00),  औरंगाबाद – घरगुती: ₹950.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,880.00 (+10.50), भंडारा – घरगुती: ₹1,002.00 (0.00) | व्यावसायिक: ₹3,012.00 (+11.00), बीड – घरगुती: ₹967.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,911.50 (+10.50),  बुलढाणा – घरगुती: ₹956.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,884.50 (+10.50), चंद्रपूर – घरगुती: ₹990.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,986.00 (+10.50), धुळे – घरगुती: ₹962.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,892.00 (+11.00), गडचिरोली – घरगुती: ₹1,011.50 (0.00) | व्यावसायिक: ₹3,026.50 (+11.00), गोंदिया – घरगुती: ₹1,010.50 (0.00) | व्यावसायिक: ₹3,026.50 (+11.00), ग्रेटर मुंबई – घरगुती: ₹941.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,775.00 (+10.50), हिंगोली – घरगुती: ₹967.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,907.50 (+10.50), जळगाव – घरगुती: ₹947.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,864.50 (+10.50),  जालना – घरगुती: ₹950.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,887.00 (+11.00), कोल्हापूर – घरगुती: ₹944.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,799.00 (+11.00), लातूर – घरगुती: ₹966.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,902.50 (+11.00), मुंबई – घरगुती: ₹941.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,775.00 (+10.50), नागपूर – घरगुती: ₹993.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,999.00 (+10.50), नांदेड – घरगुती: ₹967.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,907.50 (+10.50), नंदुरबार – घरगुती: ₹954.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,803.50 (+10.50), नाशिक – घरगुती: ₹945.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,851.00 (+10.50), धाराशिव (उस्मानाबाद) – घरगुती: ₹966.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,908.50 (+10.50),  पालघर – घरगुती: ₹953.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,805.50 (+10.50), परभणी – घरगुती: ₹968.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,913.00 (+10.50), पुणे – घरगुती: ₹945.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,835.50 (+10.50), रायगड – घरगुती: ₹952.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,802.50 (+11.00), रत्नागिरी – घरगुती: ₹956.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,858.00 (0.00), सांगली – घरगुती: ₹944.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,799.00 (+11.00), सातारा – घरगुती: ₹946.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,842.50 (+11.00), सिंधुदुर्ग – घरगुती: ₹956.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,827.50 (+11.00), सोलापूर – घरगुती: ₹949.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,875.00 (+11.00), ठाणे – घरगुती: ₹941.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,775.00 (+9.00), वर्धा – घरगुती: ₹1,002.00 (0.00) | व्यावसायिक: ₹3,016.50 (+11.00), वाशिम – घरगुती: ₹962.00 (0.00) | व्यावसायिक: ₹2,898.00 (+10.50), यवतमाळ – घरगुती: ₹983.50 (0.00) | व्यावसायिक: ₹2,950.00 (+10.50)

महाराष्ट्रातील PNG गॅसचे दर

अहमदनगर – ₹50.50 (0.00), अकोला – ₹51.40 (0.00), अमरावती – ₹51.40 (0.00), औरंगाबाद – ₹50.50 (0.00), भंडारा – ₹51.40 (0.00), गोंदिया – ₹51.40 (0.00),  हिंगोली – ₹51.40 (0.00), कोल्हापूर – ₹51.50 (0.00), लातूर – ₹46.00 (0.00), मुंबई – ₹52.00 (0.00), नागपूर – ₹49.90 (0.00), नंदुरबार – ₹48.31 (0.00), नाशिक – ₹50.25 (0.00), धाराशिव (उस्मानाबाद) – ₹46.00 (0.00), पालघर – ₹50.87 (0.00), पुणे – ₹53.00 (0.00), रायगड – ₹52.00 (0.00), रत्नागिरी – ₹46.00 (0.00), सांगली – ₹50.50 (0.00), सातारा – ₹50.50 (0.00), सिंधुदुर्ग – ₹49.25 (0.00), सोलापूर – ₹50.50 (0.00), ठाणे – ₹52.00 (0.00),  वाशिम – ₹51.40 (0.00),यवतमाळ – ₹51.40 (0.00)

(दरांचा सोर्स: गुड रिटर्स)

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...