बापू गायकवाड यांनी टेक वन स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन नवी दिल्ली, येथून मीडिया आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलीय. ते गेल्या सहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याआधी महाराष्ट्र देशा, आधान न्यूज, कृषी जागरण, टाइम्स नाऊ मराठी, डीडी स्पोर्ट्समध्ये काम केले आहे. सध्या टीव्ही 9 मराठीमध्ये वरिष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, क्रीडा, क्राइम, बिझनेस या क्षेत्रातील बातम्या लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे.
चीन, अमेरिका नव्हे, या 3 देशांच्या पंतप्रधानांना मिळतो सर्वाधिक पगार, PM मोदी कितव्या क्रमांकावर?
Highest Paid World Leaders : आज आपण जगातील सर्वाधिक वेतन घेणारे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी कितव्या क्रमांकावर आहेत ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 8:09 pm
तर सत्तेवर लाथ मारू, शिवसेनेचा महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
मुंबई महापालिकेतून मोठी बामती समोर आली आहे. पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 7:45 pm
मोठी बातमी! राज्यात 3 जातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, सरकारचा तातडीचा निर्णय; थेट मंत्र्याने दिल्या सूचना
‘हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही जाती एकच आहेत’, असा निर्वाळा देत राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 6:32 pm
मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? लवकरच मोठी घोषणा; महत्त्वाची अपडेट समोर!
IDBI Bank Sale : गेल्या जवळपास पाच वर्षांपासून IDBI या सरकारी बँकेचे खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता लवकरच या बँकेच्या विक्रीचे व्यव्हार पूर्ण होणार आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 6:02 pm
CSEAM प्रकरणी NCPCRची मोठी कारवाई; मेटा इंडियाच्या MD आणि प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स
बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराशी संबंधित सामग्रीच्या कथित जाहिरातींच्या प्रकरणी NCPCRने मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 5:19 pm
पुण्यातून धक्कादायक बातमी! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; राज्यभरात संताप!
Pune MPSC News : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या 28 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा धाराशिवचा आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 4:34 pm
नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…
Nagpur Railway Recruitment Fraud : नागपुरात रेल्वेच्या परीक्षेत मुन्नाभाई प्रकारचा फर्जीवाडा उघडकीस आला आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 9, 2026
- 12:07 am
DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट हे आपला लढा बड्या आता समविचारी लोकांना सोबत घेऊन नवी फोरम स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 8, 2026
- 11:42 pm
सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!
Sangli News : वाळवा तालुक्यातल्या एका निवासी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी मधील 3 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 8, 2026
- 11:27 pm
ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतात का? नेमका नियम काय? वाचा…
Train Liquor Rule : ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या कायदेशीररित्या नेता येतात का? आणि नेता येत असतील तर किती? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 8, 2026
- 11:07 pm
मध्य-पूर्वेत खळबळ! सौदी अरेबियावर हूतींचा मोठा हल्ला, थेट शस्त्रांनी भरलेले ट्रक उडवला
Saudi Arabia Houthi Attack : हूती बंडखोरांनी सौदी अरेबिया-येमेन सीमेवरील अल-वदिया परिसरात सौदी अरेबियाशी संबंधित शस्त्रांनी भरलेल्या ट्रकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 8, 2026
- 10:34 pm
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ… माझ्या नादाला लागायचं नाही, जरांगे पाटलांचे मंत्री गोगावलेंना उत्तर
Jarange vs Gogawale : मंत्री भरत गोगावले यांनी तर जरांगे यांना थेट इशारा दिला होता.याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 8, 2026
- 9:39 pm