AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate: आनंदवार्ता धडकली, पेट्रोल-डिझेलच्या भडकणार नाहीत किंमती? सरकारचा मोठा धमाका

Petrol Diesel Rate: इराण युद्धाच्या भडक्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे LPG Cylinder च्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ होण्याची नागरिकांना चिंता सतावत आहे. पण देशातंर्गत इंधन दरवाढ होऊ नये यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Mar 19, 2026 | 4:05 PM
Share
Petrol Diesel Price:  मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. नैसर्गिक वायूची दरवाढ झाली आहे. तसा त्याचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे. त्याचे परिणाम जगभरात दिसत आहे. आता नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकण्याची भीती वाटत आहे. त्यावर या देशाच्या सरकारने एक तोडगा काढला आहे.

1 / 6
जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभराच्या किंमती अवघ्या एका महिन्यात वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक वायू नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण इटली या देशातील सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

2 / 6
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम जाणवू नये यासाठी इटली सरकारने एक मोठे पाऊल टाकले आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत कपातीची घोषणा केली आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाचा देशातंर्गत बाजारपेठेला धोका उद्भवू नये यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.

3 / 6
सरकारने खास पॅकेजची घोषणा करतानाच तेल कंपन्यांना सु्द्धा किंमती नियंत्रीत ठेवण्याचे आवाहन केले आहे. उप पंतप्रधान साल्विनी यांनी एक निश्चित धोरण राबवत डिझेलच्या किंमती नियंत्रीत ठेवण्याचा आग्रह धरला आहे.  एक लिटर डिझेलची किंमत 1.90 युरो म्हणजे 203.28 रुपये निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

4 / 6
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. त्यात इंधनासाठी एका खास पॅकेजची घोषणा करण्यात आली. काही युरोच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. त्यामुळे इटलीमधील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य-पूर्वेतील घडामोडींने देशातंर्गत महागाई वाढणार नाही.

5 / 6
भारतात गेल्या चार वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास स्थिर आहे. मोदी सरकारने या किंमती जणू फ्रीज केल्या आहेत. त्याची जगभरात चर्चा सुरू आहे. असाच काहीसा प्रयत्न इटलीमध्ये सुरू असल्याचे समोर येत आहे. इटलीमध्ये अपारंपारिक आणि अक्षय ऊर्जेलाही अधिक महत्त्व देण्यात येत आहे.

6 / 6
Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले