इराण-इस्रायल
इराण आणि इस्रायल हा मागच्या अनेक दशकापासून संघर्ष सुरु आहे. मागच्या वर्षभरापासून दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील, जेव्हा दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. इस्रायलने इराणवर अनेक यशस्वी हल्ले केले. पण इराणकडून पोकळ धमकीशिवाय काहीच साध्य झालं नाही. इराणचे मिसाइल हल्ले सुद्धा इस्रायलपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
War : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक इशारा अन् युद्ध पेटणार… इस्रायल या देशावर हल्ला करणार?
Israel Iran Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू इराणच्या कथित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांना माहिती देणार आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 20, 2025
- 11:19 pm
काही तरी मोठं घडणार? इराणने एकाचवेळी लाखो नागरिकांना पाठवला ‘तो’ मेसेज? जगभरात खळबळ
गेल्या जून महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे, इराणच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 15, 2025
- 8:10 pm
अणुबॉम्ब तयार, दोन आठवड्यांत जगाचा विध्वंस? ईराणमध्ये चालू आहे ट्रम्प यांना घाम फोडणारी मोहीम!
Iran Nuclear Weapon: इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेले अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा बांधले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 2, 2025
- 9:51 pm
चांगलंय की, अशीच दिवास्वप्न पाहा… अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचले, अणुकेंद्रावर हल्ला करण्याची ट्रम्प यांनी दिली होती धमकी
Ayatollah Khomeini on Donald Trump : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचले. ट्रम्प यांनी इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याला त्यांनी सणसणीत उत्तर दिले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 21, 2025
- 11:09 am
अमेरिका-इस्रायलवर नवं संकट, ‘हा’ शत्रू देश खरेदी करणार सर्वात घातक हत्यार
USA-Israel vs Iran: जून महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात अमेरेकेनेही भाग घेतला होता. या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायलचा शत्रू देश इराण आता आपली लष्करी ताकद वाढवताना दिसत आहे. इराण आता चीनशी क्षेपणास्त्रे खरेदी करण्याबाबत करार करण्याच्या प्रयत्नात आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 8, 2025
- 3:15 pm
Attack On Iran : इस्रायल सोबतच्या युद्धानंतर आता समुद्रात इराणवर दुसरा मोठा हल्ला, खामेनेई सरकार हादरलं
Attack On Iran : दोन महिन्यांपूर्वी इराण-इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. 12 दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूना नुकसान झालं. इस्रायलमध्ये वित्तहानी जास्त दिसलेली. पण रणनितीक दृष्टीने इराणला मोठा झटका बसलेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा समुद्रात इराणवर हल्ला झाला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 22, 2025
- 7:52 pm
पुन्हा युद्ध पेटणार? दोन देशांची युती, ‘या’ देशावर करणार भीषण हल्ला
अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तेहरान, तेल अवीव आणि वॉशिंग्टनमधून याचे 3 मोठे संकेत मिळाले आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 19, 2025
- 9:02 pm
Iran vs Israel : अखेर इराणला इस्रायल-अमेरिकेसमोर झुकावं लागलं, सर्वात मोठा यूटर्न, दिले मोठे संकेत
Iran vs Israel : इराणच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. इस्रायल विरुद्ध युद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात इराणने यू टर्न घेतला आहे. इराणची भाषा नेहमी इस्रायल-अमेरिकेला नडण्याची असते. पण आता त्याच दोन देशांसमोर इराण झुकल्याच दिसत आहे. त्यांच्या भूमिकेमधून तेच संकेत मिळतायत.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 19, 2025
- 10:58 am
आणखी एक शक्तिशाली देश ट्रम्प यांच्या दबाव तंत्रापुढे झुकला, घेतला मोठा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अनेक देशांवर निर्बंध घातले आहेत, या निर्बंधांचा मोठा फटका आता या देशांना बसत असल्याचं दिसून येत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 18, 2025
- 7:03 pm
बदला पूर्ण, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, ट्रम्प यांचा करेक्ट कार्यक्रम
अणू करारावरून सध्या अमेरिका आणि इराणमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून इराणवर हल्ला देखील करण्यात आला होता, त्यानंतर आता इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 15, 2025
- 8:47 pm
Mossad In Iran : इराणी लोकांना आपलं एजंट बनवण्याची मोसादची टेक्निक काय? समोर आले डिटेल्स
Mossad In Iran : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने इराणमध्ये काय लेव्हलच आपलं जाळं उभं केलय, त्याचा अंदाज दोन्ही देशांमध्ये 12 दिवस चाललेल्या युद्धामध्ये आला. मोसादमुळेच इस्रायलला इराणमध्ये खोलवर हल्ले करणं शक्य झालं. आता अलीकडेच इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन इराणमध्ये एका व्यक्तीला फाशी देण्यात आली.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 9, 2025
- 1:08 pm
Pakistan-Mossad : अमेरिकेच्या आशिर्वादाने एका मोठ्या मिशनसाठी पाकिस्तान-मोसाद आले एकत्र, पडद्यामागचा मोठा खेळ
Pakistan-Mossad : आंतरराष्ट्रीय राजकारणात परिस्थिती आणि गरजेनुसार काहीही घडू शकतं. वाचल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण भारताचा सच्चा मित्र अशी ओळख असलेल्या इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि पाकिस्तान एका मोठ्या मिशनसाठी एकत्र आले आहेत. महत्त्वाच म्हणजे यामध्ये त्यांना अमेरिकेचा आशिर्वाद आहे. हे मिशन काय आहे? जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 8, 2025
- 9:23 am