AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Contract List : विराट, रोहितला मोठा धक्का, 5 टॉपच्या खेळाडूंनाही जबर धक्का, BCCI ने घेतला खळबळजनक निर्णय!

बीसीसीआयने 2025-26 सालासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी समोर आल्यानंतर अनेक खेळाडूंना जबर धक्का बसला आहे.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:56 PM
Share
बीसीसीआयने 2025-26 सालासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी समोर आल्यानंतर अनेक खेळाडूंना जबर धक्का बसला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यासारख्या स्टार क्रिकेटपटूंचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने A+ ही श्रेणीच हटवून टाकली आहे.

1 / 5
बीसीसीआयने A+ ही श्रेणी हटवून टाकल्यामुळे आता सर्वोच्च श्रेणी ही A असेल. या निर्णयामुळे अनेक खेळाडू आपोआपच खालच्या श्रेणीत आले आहेत. काही खेळाडू तर कोणत्याही श्रेणीमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक तोटा होणार आहे.

2 / 5
बीसीसीआयच्या नव्या लिस्टनुसार विराट कोहली, रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंना A+ श्रेणीमधून काढून थेट B श्रेणीत टाकण्यात आले आहे. यासह केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत हे खेळाडूदेखील A श्रेणीतून थेट B श्रेणीत गेले आहेत. म्हणजेच आता सहा खेळाडूंची कमाई कमी होणार आहे.

3 / 5
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूला पैसे मिळतात. प्रत्येक श्रेणीत मिळणाऱ्या पैशांमध्ये दोन-दोन कोटींचे अंतर आहे. म्हणजेच विराट कोहीला प्रत्येक 4-4 कोटी रुपयांचे तर हार्दिक पांड्या, के एल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज या खेळाडूंना प्रत्येक दोन कोटी रुपये कमी मिळणार आहेत.

4 / 5
इशान किशन या बड्या क्रिकेटरला बीसीसीआयने कॅन्ट्रॅक्ट लिस्टमधून काढूनच टाकले आहे. इशा किशन हा यावेळी भारताच्या टी-20 संघाचा भाग आहे. मोहोम्मद शमी, सरफराज खान, रजत पाटीदार, मुकेश कुमार यांनादेखील कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांना बीसीसीआयकडून पैसे मिळणार नाहीत.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा