क्रिकेट
क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेअंतर्गत या खेळाचं नियंत्रण होतं.क्रिकेट तीन प्रकारात खेळले जाते. यात जुना प्रकार हा कसोटी क्रिकेटचा आहे. पाच दिवस या फॉर्मेटमध्ये खेळलं जाते. दिवसाला 90 षटकापर्यंत खेळ चालतो आणि दोन डाव होतात. त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये 50 षटकांचे सामने होतात. एका सामन्यात एकूण 100 षटकं टाकली जातात. तर टी20 हा क्रिकेटमधील झटपट खेळला जाणारा प्रकार आहे. यात प्रत्येक डावात 20 षटकांचा खेळ होतो. दोन्ही संघ मिळून 40 षटकं टाकतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयसीसीकडून आयोजन केलं जातं.
Read Moreटीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी मिळाली, आता पगार किती मिळणार? आकडा पाहून व्हाल थक्क!
अजित आगरकर यांच्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्याकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठी त्यांना किती पगार मिळणार? जाणून घेऊयात....
- Sunil Late
- Updated on: Oct 19, 2026
- 7:00 pm
BCCI च्या निवड समितीत मोठा बदल! नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नावाची घोषणा; ‘यांच्यावर’ दाखवला विश्वास, रमेश पोवारांवरही मोठी जबाबदारी
Pragyan Ojha Named Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 19, 2026
- 5:47 pm
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! IPL 2027 च्या मिनी ऑक्शनची तारीख आली समोर; कधी अन् कुठे होणार?
IPL 2027 Auction Date: आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड समोर आली आहे. IPL 2027 मिनी ऑक्शनची तारीख समोर आली आहे. गोवा हे लिलावाचं केंद्र ठरणार आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 17, 2026
- 7:58 pm
महिला जयवर्धने यांची मुंबई इंडियन्समधून एक्झिट! आता हेड कोच कोण होणार? ‘या’ 5 दिग्गजांची नावं शॉर्टलिस्ट
MI Head Coach Shortlist Name News: मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल झाले आहेत. हेड कोचच्या खुर्चीसाठी 5 दावेदारांची नावे समोर आली आहेत.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 17, 2026
- 7:14 pm
तो खूपच अहंकारी आहे…; विराट कोहलीबद्दल डिव्हिलियर्सचा अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?
AB de Villiers on Kohli : क्रिकेटर्सची मैत्रीही अनेकदा चर्चेत असते. या यादीमध्ये किंग कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री सर्वात टॉपवर आहे, असं म्हणता येईल. या दोन्ही खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु म्हणजे आरसीबीसाठी अनेक सामने सोबत खेळले आहेत.
- Sunil Late
- Updated on: Oct 17, 2026
- 6:21 pm
‘मानधना पर्वा’ची विजयी सुरुवात! पदार्पणात निकी प्रसादची चमक, दीप्ती शर्माची साथ; ४ विकेट्स पडूनही भारताने झिम्बाब्वेच्या हातून विजय हिसकावला!
India Women vs Zimbabwe Women: भारतीय महिला संघाने शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विजयासह टी-२० मालिकेची सुरुवात केली आहे. स्मृती मंधानाने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात विजयाने केली.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 16, 2026
- 11:25 pm
चार विश्वचषकांचा अनुभव, वय फक्त ३०; धुरंधर वेगवान गोलंदाजाची अचानक निवृत्ती, निर्णयामागचं कारण मनाला चटका लावणारं
Brad Wheal Retirement: ज्या गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माला बाद केलं, त्यानेच वयाच्या ३० व्या वर्षी क्रिकेट सोडलं. अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 16, 2026
- 10:06 pm
Team India Announcement : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, श्रेयस अय्यर वनडे टीमचा कॅप्टन
India Announce Test and ODI Teams for New Zealand Tour: न्यूझीलंड दौऱ्यावरील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 16, 2026
- 10:39 pm
2021 पासून टीम इंडियात संधी नाही; अखेर मराठमोळ्या भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती, पोस्टमध्ये लिहिलं…
Punam Raut Retirement: टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. अखेर भारतीय खेळाडून निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय घेतला आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 15, 2026
- 10:28 pm
फक्त २ कसोटी सामने खेळले, आता टीम इंडियाचे सिलेक्टर होणार? मुंबईच्या माजी खेळाडूचं नाव चर्चेत
Team India Selector News: धोनीसोबत अर्धशतक झळकावणारा मुंबईचा माजी क्रिकेटपटू टीम इंडियाचा सिलेक्टर बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 15, 2026
- 7:47 pm
गंभीर यांच्या बर्थडे पार्टीचा वेस्ट इंडिजने केला बेरंग! 248 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही, भारताचा 24 धावांनी पराभव
IND vs WI 4th T20I Highlights: गौतम गंभीर यांच्या वाढदिवशी टीम इंडियाचा पराभव झाला आहे. शाई होपच्या वादळात भारताची फलंदाजी ढेपाळली. यामुळे मालिका 2-2 ने बरोबरीत आली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 14, 2026
- 11:32 pm
हैदराबादच्या नव्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा धुमाकूळ! शाई होपचं वादळी शतक, भारतासमोर किती धावांचं आव्हान?
India vs West Indies 4th T20I: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 20 षटकांत 247 धावा केल्या आहेत. भारतासमोर 248 धावांचे आव्हान आहे. शाई होपने पुन्हा एकदा शतक केले आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 14, 2026
- 9:12 pm