AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vrushal Karmarkar

Vrushal Karmarkar

Author - TV9 Marathi

vrushalk98@gmail.com

वृषाल करमरकर यांना पत्रकारिता क्षेत्रात नऊ वर्षांचा अनुभव आहे. वृषाल करमरकर २०१७ पासून पत्रकारितेत आहेत. टीव्ही ९ मराठीमध्ये येण्याआधी त्यांनी सागर पेपर, जय महाराष्ट्र न्यूज वाहिनी, टीव्ही ९ मराठी, लेटेस्टली मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यानंतर सकाळ डिजीटलमध्ये काम केले आहे. वृषाल करमरकर हे महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, खेळ, देश या विषयावर बातमी लिहितात. त्यांना राजकारण, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयावर लिहायला आवडतं. या व्यक्तिरिक्त लेख आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Read More
संजय राऊतांकडून संसदेसाठी वादग्रस्त शब्दप्रयोग; राम कदमांची जहरी टीका, उल्लेखावरून राजकीय वाद पेटला

संजय राऊतांकडून संसदेसाठी वादग्रस्त शब्दप्रयोग; राम कदमांची जहरी टीका, उल्लेखावरून राजकीय वाद पेटला

Sanjay Raut News: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या एका अहवालानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निलंबन आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

शेतकरी मदतीवर जीआर कधी निघणार? मोठे संकेत देत देवेंद्र फडणवीसांनी ‘तो’ दिवसच सांगितला! म्हणाले…

शेतकरी मदतीवर जीआर कधी निघणार? मोठे संकेत देत देवेंद्र फडणवीसांनी ‘तो’ दिवसच सांगितला! म्हणाले…

Devendra Fadnavis On Drought-affected Farmers: शेतकरी मदतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठे संकेत दिले आहे. मदतीबाबत सरकार जीआर कधी काढणार याबाबत त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा