AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Late

Sunil Late

Author - TV9 Marathi

sunil.late@tv9.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवीत्युत्तर शिक्षण. लोकसत्ता डॉट कॉममधून पत्रकारितेतील प्रत्यक्ष कामाला सुरुवात. ज्यामध्ये 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कव्हर केल्या. त्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये राजकीय, सामाजिक, सिनेजगत, व्यापार-उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या बातम्या कव्हर केल्या. तसेच 2025 मुंबई महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बातम्या कव्हर केल्या. गेली चार वर्ष पत्रकारितेत पूर्णवेळ सक्रिय. 3 सप्टेंबर 2026 पासून टीव्ही9 मराठीमध्ये कार्यरत.

Read More
Thar-Fortuner Viral Video : या कलेक्टरने थार, फॉर्च्यूनरवाले बोलवले, करायला सांगितलं असं काही की होतेय देशभरात चर्चा!

Thar-Fortuner Viral Video : या कलेक्टरने थार, फॉर्च्यूनरवाले बोलवले, करायला सांगितलं असं काही की होतेय देशभरात चर्चा!

Thar-Fortuner Viral Video News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर आणि थार या गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. त्यानंतर एका कलेक्टर येतात आणि...

अखेर शाळेत कांदे बटाटे न आणण्याचा निर्णय मागे, मनसेच्या खळखट्याकच्या इशाऱ्यानंतर शाळेची माघार

अखेर शाळेत कांदे बटाटे न आणण्याचा निर्णय मागे, मनसेच्या खळखट्याकच्या इशाऱ्यानंतर शाळेची माघार

मीरा रोडमधील सेव्हन स्केअर शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्याबाबत केलेल्या आवाहनावरून वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी डब्यामध्ये कांदा, लसूण आणि बटाटा आणू नये, असं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी शाळेच्या परिसरात फलकही लावण्यात आला होता. मात्र, मनसेने इशारा दिल्यानंतर शाळेने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे

iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!

iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!

अॅपल आयफोनप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नव्या फोल्डेबल फोनच्या लाँचनंतर जुने आयफोन स्वस्त होण्याऐवजी त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा